नाद फक्त शेतीचा 🔥🔥
नमस्कार.... मी रूपाली गंबरे माझ्या चैनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मी एक शेतकरी आहे आणि यूट्यूब चैनल वरती रोजचे व्हिडिओ टाकत आहे. शेतामधील नवनवीन पिकांचे व्हिडिओ टाकत आहे... येथे आपण विविध विषयांवर आधारित व्हिडिओ चा आनंद घेऊ शकता YouTube चॅनलच्या माध्यमातून. आपण मराठी भाषेतील उत्कृष्ट मजकूर ब्लॉग. खाद्य. सौंदर्य.. कला. मनोरंजन. तंत्र तंत्रज्ञान. आणि अनेक अन्य विषयांवर व्हिडिओच्या निर्माण करते. माझ्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून. आपण मराठी भाषेतील मजकुरांचा गोडवा चा आणि हिंदी भाषेतील गाण्यांचा आनंद घेऊ शकता. ह्यामध्ये आपण महत्त्वाच्या एका विषयांच्या विशेष गोष्टींच्या सहाय्यक करेल. आपल्या रस्त्यावर आपल्या स्वप्नांच्या लक्षात असलेल्या लोकांशी संवाद साधायला सर्वात महत्त्वाचे आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चैनल वर आपल्या मातांचे आभार आहे. आणि शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.. आपल्या प्रतिसादां ची गरज आहे... माझे डेअरी फार्म आहे मी मी जर्सी गाई वरती व्हिडिओ बनवत असते आणि गोविंद महाराज यांचे मोटिवेशन नवशिक्यांना मिळते 🙏🙏💯