Kavita special recipe
Recipe and vlog channel
Kavita special recipe
शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार स्वामींचा अभिषेक धनलक्ष्मी कुंचन सेवेला सुरुवात उशीर झाला मनासारखं झालं
आज स्वामींच्या दर्शनाला गेले स्वामी साक्षात आमच्या घरी आले असा हा योगायोग 🙏
हिवाळा स्पेशल आजची रेसिपी मेथीदाणा ड्रायफूट लाडू लाडूंची ऑर्डर घेण्यासाठी कमेंट करून सांगावे
नवीन व्यवसायाला सुरुवात केली ऑफिसची ओपनिंग गणेश पूजन कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही
गुरुवार स्पेशल ब्लॉग आईची पूजा खूप धावपळ त्याच्यामध्ये ऑर्डरची गडबड
आज आईच्या दर्शनाला गेलो कुलदेवतेचे नामस्मरण सतत तिचा आशीर्वाद असला का सर्व गोष्टी पार पडतात
परत एकदा मॅजिक घर सोप बनवले अजून काय काय बनवलं त्याच्यापुढे काय बनवणार आहे
मार्गशीर्ष पहिला गुरुवार पूजा स्वयंपाक देवाला प्रसन्न करण्यासाठी सेवेची गरज असते दिखाव्याची नाही
पूर्ण लग्नाचा ब्लॉग लग्नाला गेलो अशा पद्धतीने लग्न झालं जायला खूप उशीर झाला नवरीची तयारी झाली नाही
आजचा ब्लॉग स्पेशल हळदी समारंभ
लग्नघरी सवासणी चा मान खूप छान कार्यक्रम झाला 🙏
थंडीमध्ये सगळ्या आजारावर हा एक रामबाण घरगुती उपाय साधी सिंपल रेसिपी या मग बघूया 🤔
गुडघे दुखतात पाय दुखतात कंबर पाठ औषध गोळ्या न खाता घरगुती इलाज करूया
मी अशा प्रकारे केसांची काळजी घेते कोणता हर्बल पॅक लावते या बघूया
दिवाळीनंतर फराळ बनवलं एका दिवसात किती घाई करायची
आज खूप छान सर्वांच्या आवडीचा स्वयंपाक बनवला या मग बघूया तुम्हाला आवडतं का
Trending ⭐ मॅजिक घर सोप काय काय लागतं कसा बनवायचा कितीला विकायचा चूक झाल्यावर काय करायचं या बघूया
यूट्यूब वरती पहिल्यांदा पूर्ण माहिती होममेड सोप बिझनेस फक्त 500 रुपयात कसा सुरु करायचा
टी ट्री ऑइल काय काम करत केस आणि स्किनला थोड्या गप्पा आणि बिर्याणी रेसिपी
खूप दिवसांनी संध्याकाळच रुटीन आणि खूप सार्या गप्पा
अशा प्रकारे पाडवा आणि भाऊबीज झाली दोन्ही ब्लॉग एकत्र 🙏
दिवाळीतील लक्ष्मीपूजन ब्लॉग लक्ष्मी धन्वंतरी पूजन एकत्र का धनतेरस खरेदी काय पावसाच आगमन
दिवाळीमध्ये दिवाळीच फराळ मला वेळेवर करता आलं नाही त्याचे कारण असे होते 🪔🪔🪔🪔🪔🎇🎇
मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर मला ऑर्डर येईल वाटतं तेवढं सोपं काहीच नसतं ते आज समजलं
दिवाळीसाठी खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे बनवले तुम्हाला आवडले की नाही नक्की मला सांगा
आता टप्प्याटप्प्याने व्हिडिओ येणार का कारण मोठं काम हाती आले
उद्या पण करून मुलांना जेवायला घातले अशाप्रकारे साईबाबांचे गुरुवारच उद्यापण केल आहे
मलाई मध्ये फक्त ही एक गोष्ट ठेवा आणि मग जादू बघा तुम्ही पण लगेच करून बघतान
दिवाळी स्पेशल तुम्हाला कसं वाटलं
मी दसऱ्याला अशी पूजा करते आज पासून नवीन सुरुवात करून बघूया 🙏