Shree Swami Samarth 🙏देवी देवतांची माहिती.तोडगे

नमस्कार मित्रांनो!! श्री स्वामी समर्थ 🙏!!
या चैनल वर तुमचे स्वागत आहे मी माझ्या चैनल वर फक्त समाजातील काही रूढी आणि परंपरा यांचे व्हिडिओ टाकते....
माझ्या दर्शकांना समाजातील आणि देवांचे दर्शनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी टाकते..
मी जिथे देवदर्शन घेण्यासाठी जाते तेथील देवी देवतांचे आणि मंदिर परिसर चे व्हिडिओ टाकते....
आणि काही उपाय तोडगे हे सुद्धा ही टाकते तुमच्या उपयोगी येतील असे....
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा इतरांना पाहण्यासाठी व्हिडिओला शेअर करा.......
🌸🌸
माझं चॅनल आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर व सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा 🌸🙏