Abhyas Ganitacha

नमस्कार ...
स्वागत आहे तुमचं, Abhyas Ganitacha या youtube चॅनल मध्ये . या ठिकाणी शालेय पातळीवरील अभ्यासक्रम आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये शिकणार आहोत.या चॅनलमध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक या वर्गाचे गणित या विषयाचे अध्यापन केले जाते .अध्यापनासोबत उदाहरणसंग्रह ,सरावसंच यांचा सराव यामध्ये घेतला जातो.प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम येण्यासाठी ,तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद!

Link
https://youtube.com/c/AbhyasGanitacha