पूर्णब्रह्म..food,travel,villagelife

नमस्कार मंडळी... 🙏
पूर्णब्रह्म या YouTube channel वर तुम्हाला मी बनविलेल्या recipes पाहायला मिळणार आहेत.. मी काही सुगरण किंवा expert नाही.. तरी मी बनविलेल्या काही regular recipes आणि कोकणातील पारंपरीक recipes या channel च्या माध्यमातून तुम्हा सर्वांसोबत share करणार आहे...तसेच गावातील.. कोकणातील जीवन शैलीचे दर्शन तुम्हाला या व्हिडीओजमधून होणार आहे..
आशा आहे तुम्हाला videos आवडतील ....😊🙏