Alka Mane
नमस्कार मंडळी🙏 alka'skitchen मध्ये तुमचं स्वागत आहे.मी कूकिंग चे व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करत आहे.लॉंग व्हिडिओ आहेत,शॉर्ट व्हिडिओ आहेत.माझ्या रेसिपि तुम्हाला नक्कीच आवडतील याची मी काळजी घेईन.मी एक हॉउस वाईफ आहे.एडिटिंग चे कसलेही नॉलेज नसताना मी व्हिडिओ एडिट करायला शिकले.आता बऱ्यापैकी जमते एडिटिंग.तरी तुम्ही माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा ही नम्रविनंती.धन्यवाद🙏.
कोळंबी रस्सा|झणझणीत कोळंबी रस्सा|Spicy Prwans Curry
खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी |Kurkurit Kothimbir Vadi RecipeByalka'skitchen
बोंबील फ्राय |ओले बोंबील फ्राय रेसिपी|Bombil Fry Recipe Byalka'skitchen
सुकट घालून कांद्याच्या पातीची भाजी|Sukat Kandyachya Patichi Bhaji
अळूवडी आणि मोड आलेल्या अक्खा मसूर ची भाजी|Aluvadi & Mod Alela Aakkha Masur chi Bhaji
सुकट,वांग आणि बटाटा मिक्स रस्सा भाजी|Sukat,Vang&Batata Rassa Bhaji
कोबीची भाजी| वाफेवरची झणझणीत कोबीची भाजी|पत्ता कोबी|Kobichi Bhaji
गावठी कोंबडीचा झणझणीत रस्सा|Gavran Chicken Curry Recipe Byalka'skitchen
रताळ्याच्या गोड घाऱ्या|पारंपरिक रताळ्याच्या घाऱ्या|Sweet Potato Puri Recipe
भेंडीची भाजी|या पद्धतीने बनवा भेंडी अजिबात चिकट होणार नाही|Bhendi chi Bhaji
शेव लाडू|1 किलो बेसनाचे कळीचे लाडू|साखरेच पाण्याचं योग्य प्रमाण| Shev Ladoo
मैदा चकली|झटपट आणि खुसखुशीत मैदा चकली|Instant Maida Challi Diwali Recipe
खुसखुशीत करंजी|2 महिने टिकणारे स्वादिष्ट सारण|दिवाळी विशेष खुसखुशीत करंजी
1 किलो मैद्याची तूप न वापरता खुसखुशीत गोड शंकरपाळी|Shankarpali Recipe
तांदुळजा भाजी|Tandulja Bhaji Recipe|Tandulja Bhaji Byalka'skitchen
मेथी चा शिरा रेसिपि |रवा मेथीचा शिरा|Rava Methi Shira Recipe
मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी |Soft Puranpoli & Katachi Aamti
इडली च्या पिठापासून बनवा नाश्त्याचे तीन पदार्थ|Different Recipes From Idli Batter|Healthy Breakfast
रोजचा स्वयंपाक बनवा झटपट आणि स्वादिष्ट|Cooking Tips &Tricks
उत्तपा चटणी रेसिपि|Uttappa Chutney Recipe Byalka'skitchen
सुक्क चिकन आणि झणझणीत चिकन रस्सा|Chicken Rassa&Chicken Sukka Recipe
सोयाबीन पुलाव|झटपट आणि साध्या पद्धतीने बनवा सोयाबीन पुलाव|Soyabean Pulao Recipe
बाजरीची भाकरी रेसिपि|Bajrichi Bhakari Recipe|भाकरी टमटमीत फुगण्यासाठी काही टिप्स
रव्याचे उकडीचे मोदक|तांदळाची पिठी न वापरता रवा उकडून केले मोदक|
गुळाची लापशी | लापशी कूकर मध्ये पाणी आणि गुळाच योग्य प्रमाण| Lapshi Recipe
पालक ची चविष्ट आणि पौष्टिक गरगटी भाजी|पालक गरगटा|Palak Gargata
दुधी भोपळ्याची रस्सा भाजी|Sudhi Bhoplyachya Rassa Bhaji Recipe Byalka'skitchen
व्हेज पुलाव झटपट आणि सोप्या पद्धतीने |Easy Veg Pulao In Cooker
3 पदरी मऊ लुसलुशीत चपाती|पीठ मळण्यापासून ते चपाती बनवेपर्यंत टिप्स|Soft Chapati
दोडक्याची चमचमीत रस्सा भाजी|दोडका कालवण रेसिपि|Dodkyacji Rassa Bhaji