Yogita's Kitchen Story

नमस्कार,
मी योगिता पाटील ( Yogita Patil )
तुम्हा सर्वांच Yogitas Kitchen Story मधे मनपूर्वक स्वागत. Yogitas Kitchen Story हा आपल्या मराठी भाषेतील चॅनेल आहे, तुम्ही सर्व महाराष्ट्रीयन पदार्थासोबत सर्व भारतीय पारंपारिक पदार्थ अचूक प्रमाणात साध्या आणि सोप्प्यात सोप्प्या पद्धतीने शिकू शकतात.

व्हेज पदार्थांबरोबर नॉनव्हेज पदार्थ सुद्धा प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल. अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट रेसिपी बनवता येईल या पद्धतीने मी रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आणि हो, तुमच्या काही फर्माईशी असतील तर ते पण comments मध्ये लिहा... मी नक्कीच प्रयत्न करेन तुमच्या आवडीच्या recipes बनवायचा. खात रहा कारण जेवण आहे तर जीवन आहे.

मला तुमच्या आशीर्वादाची आणि सपोर्ट ची गरज आहे. मला सपोर्ट करण्यासाठी Yogitas Kichen Story चॅनल ला Subscribe करा 🙏

For Business Enquiry👇
[email protected]

Channel start on 17 December 2023