Avani Bhakti

अवनी भक्ती या युटयूब चॅनल वर आपले मन: पूर्वक स्वागत आहे... 🙏🙏🙏
आधुनिक मराठी, हिंदी भक्तीगीतांची चोखंदळ निवड करुन श्री गणेश वाडेकर (गीतकार व निर्माता) यांनी संगितामध्ये मोलाची भर घातली आहे. मराठी, हिंदी धार्मिक संगीतप्रेमी भक्तांसाठी लोकप्रिय गायकांच्या सुमधुर आवाजात भक्तीगीतांंचा खजिना युट्युब वर उपलब्ध केला आहे त्याचा आवश्य लाभ घ्या व जास्तीत जास्त भक्तांकडे पोहचण्यासाठी शेअर व सबस्काईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा..