ओढ हरीनामाची

🙏💐नमस्कार मंडळी गण गण गणात बोते ओढहरीनामाची या आपल्या यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी नवीन अभंग गवळण भारूड भजन गजानन महाराजांची गीत रुपी पारायण विठ्ठलभजन विठ्ठलरुक्मिणी भजन राधाकृष्ण गौळण गवळणी हे सर्व व्हिडिओ घेऊन येत आहोत तरी ओढ हरिनामाची या आपल्या यूट्यूब चैनल ला एकदा भेट देऊन लाईक शेअर सबस्क्राईब व बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका आपण सर्वांचा असाच प्रतिसाद मिळो हीच गजानना चरणी सदिच्छा धन्यवाद 💐🙏🚩