कृषी वसंत
🌾 कृषी वसंत – शेतकऱ्यांचा विश्वास, मार्गदर्शन हमखास🌾
कृषी वसंत या यूट्यूब चॅनेलवर.. कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर आणि गाईड लाइन नुसार माहिती दिली जाते, पीक लागवड, फळबाग व्यवस्थापन आणि कृषी विस्तार यावरील तांत्रिक मार्गदर्शन, तसेच कृषी तज्ञ व शास्त्रज्ञांचे संवाद आयोजित होतात.
👉 आपल्या शेतीच्या उज्ज्वल भविष्याकरिता आजच कृषी वसंत यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा
👉 इतर शेतकरी बांधवांनाही हा ज्ञानाचा वसंत पाठवा 🌾
👉 आणि आपले मौल्यवान अभिप्राय कमेंटमध्ये नक्की लिहा
कृषी वसंत चे सभासद व्हा, आपल्या अनमोल प्रतिक्रिया द्या,व्हिडिओ शेअर करा.धन्यवाद.
#कृषीवसंत #KrushiVasant #महाडीबीटी #कृषीयोजना #शेतीमार्गदर्शन #कृषीसल्ला #शेतकऱ्यांचाविकास #KrushiMargadarshan #ShetiYojana #ShetkariMahiti #MaharashtraKrushi #KrushiTantradnyan #AgricultureMarathi #ShetiSuvidha #शासकिययोजना #कृषीमाहिती #कृषीवसंत #युट्यूब #krishivasant
कृषीवसंत चॅनेल लिंक: https://www.youtube.com/@krishi-vasant
पॅक हाऊस आखणी कशी करावी/Pack House Design
कांदाचाळ आखणी कशी करावी: प्रत्यक्ष आराखडा ( MIDH कांदाचाळ)
Maha-DBT कृषी योजना:काही प्रश्न उत्तरे
Maha-DBT बिल अपलोडसाठी मुदतवाढ #mahadbt
हळद बॉयलर व पाॅलिसर मशीन अनुदान #Pollisher #termeric
औजारे बॅंक योजना: गटांसाठी 60%अनुदान/पोकरा अंतर्गत औजारे बॅंक योजना/Pocra
यांत्रिकीकरण योजना नवीन बदल: Maha-DBT Update 2025
मुख्यमंत्री ड्रोन योजना 80 टक्के अनुदान:Dron 8 Lack Subsidy
तज्ञ मार्गदर्शक टिप्स:तुर पिकासाठी हे करा
रब्बी अनुदान आले:10 हजार रुपये हेक्टरी
हार्वेस्टर अनुदान योजना: Harvester 50% Subsidy
हायटेक शेतकरी होण्यासाठी महाविस्तार ॲप डाऊनलोड करा
रायझोबियम जैविक खत:25-50% उत्पादन वाढीसाठी रामबाण उपाय
यंत्राची नावे व अनुदान माहिती:Agri Mechanisation Subsidy
हरभरा उत्पादन तंत्रज्ञान:कृषीतज्ञ टिप्स/एकरी 15 क्विंटल उत्पादन टार्गेट
गुरुजी ते प्रयोगशील शेतकरी प्रवास/शेतकरी मुलाखत:Farmer talk
10 प्रश्न जे शेतकरी नेहमीच विचारतात: महाडिबीटी प्रश्नोत्तरे
पॅक हाऊस अर्ज करण्यासाठी नवीन पध्दत/ Farm Gate Pack House अर्ज करण्याची प्रकिया
नवी किसान ड्रोन योजना:5 लाखांपर्यंत अनुदान /Kisan Dron
महाडिबीटी अर्ज मोबाईलवर कसा करावा #agridbt #mahadbt
हरभरा बीजप्रक्रिया: बुरशीनाशके आंतरप्रवाही व स्पर्शजन्य #seedtreatment #हरभरा #पेरणी
औजारे बॅंक योजना: 40 % अनुदान गाईड लाइन नुसार मार्गदर्शन
महाडीबीटी: नवीन यंत्राची नावे/अनुदान माहिती
कांदाचाळ योजना: नवीन योजनेच्या गाईड लाइन नुसार मार्गदर्शन
पॅक हाऊस योजना: गाईड लाइन नुसार मार्गदर्शन
महाडिबीटी योजना: फवारणी यंत्रे अनुदान माहिती
महाडिबीटी यांत्रिकीकरण योजना: कागदपत्रे अपलोड करा
बेड पध्दतीने लागवड: अतिवृष्टीतून वाचली पिके #bbf #viralvideos #youtube #agriculture
महाविस्तार एआय ॲप: शेतकर्यांचे विद्यापीठ
पिवळा मोझॅक रोग व्यवस्थापन