Vikram Kachare
संगीत प्रेमीच्या करीता सर्व अभंग, गवळणी, भक्तीगीते, भावगीते, किर्तन, वारकरी सांप्रदायीक रचना इत्यादी या पेज वर ऐकायला उपलब्ध आहेत
कशी जाऊ मी वृंदावना, गायक : श्री बापूदादा सूर्यवंशी , तबला : किसन सूर्यवंशी ( वर्ष 2014 )
वैकुंठीची मूर्ती आली भीमातिरी, गायिका : श्रीमती अरुणा सूर्यवंशी, तबला : विक्रम कचरे ( वर्ष 2014 )
सावंळ्या विठ्ठला तुझे रे मला, गायक : सरिता, अनुराधा , तबला : किसन सूर्यवंशी ( वर्ष 2014 )
जाते मी भेटाया विठू माऊलीला, गायक : श्री जालिंदर लोंढे , तबला : विक्रम कचरे ( वर्ष 2014 )
निरोप माझा जाऊनी सांगा, कधी भेटशील पांडुरंगा, गायक : कै. संपत सूर्यवंशी, तबला : किसन सूर्यवंशी
निरोप माझा जाऊनी सांगा, कधी भेटशील पांडुरंगा, गायक : कै. संपत सूर्यवंशी, तबला : किसन सूर्यवंशी
होईन भिकारी, पंढरीचा वारकरी, गायक : श्रीधर भोसले
शांतीचे भजन, गायक : कै आनंदा मिस्त्री, तबला : श्री अतुल ताडे, गायक व पेटी : श्री बबन मुजुमले
गौळण :शरदाचे चांदणे, गायक : कै आनंदा मिस्त्री, तबला : श्री अतुल ताडे, पेटी : श्री बबन मुजुमले
कालाष्टमी नृत्य : गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, के एम एस परेल प्रायमरी स्कुल,
कालाष्टमी नृत्य : नको मारू रे कान्हा पिचकारी, के एम एस परेल प्रायमरी स्कुल,
कालाष्टमी नृत्य : सांज सकाळी भलत्या वेळी, के एम एस परेल प्रायमरी स्कुल,
अतिशय गोड चाल :सर्व सुखाचे आगर, गायक : श्री राजाराम जगताप, तबला : श्री गजानन शिंदे
आळवा रे भगवंता,सदा चालता बोलता,गायक : श्री शिवाजी सस्ते, तबला : श्री विक्रम कचरे
तुझ्या कृपेनें दिन उगवे हा, गायक : श्री शिवाजी सस्ते, तबला : श्री विक्रम कचरे
ज्याचे दैव त्या सांगाती, गायक : नामदेव पवार, तबला : श्री राजाराम जगताप
हा नंदाचा कान्हा , गायक : श्री शिवाजी सस्ते, तबला : श्री राजाराम जगताप
शुद्ध नाही तुझी भावना, गायक : गुरुकृपा भजन मंडळ, तबला : श्री राजाराम जगताप
जगी ऐसा बाप व्हावा, गायक : श्री राजाराम जगताप, तबला : श्री विक्रम कचरे
दिनांची माऊली , गायक : श्री राजाराम जगताप, तबला : श्री विक्रम कचरे
सुंदर ते ध्यान, गायक : श्री राजाराम जगताप, तबला : श्री विक्रम कचरे
सर्व सुखाचे आगर, गायक : श्री राजाराम जगताप, तबला : श्री विक्रम कचरे
रूप पाहता लोचनी , गायक : श्री राजाराम जगताप, तबला : श्री विक्रम कचरे
गवळण :या कृष्णाला सांगा काही , गायक : श्री राजाराम जगताप, तबला : श्री विक्रम कचरे
गवळण : नको मारू रे कान्हा पिचकारी , गायक : श्री राजाराम जगताप, तबला : श्री विक्रम कचरे
गवळण : सासूबाई घरात चोर शिरला , गायक : श्री राजाराम जगताप, तबला : श्री विक्रम कचरे
अप्रतिम भैरवी : प्रभू मी अनुभवीला संसार, गायक : श्री राजाराम जगताप, तबला : श्री विक्रम कचरे
श्री विठ्ठल महापूजा, माघ वारी
(गीताई पठण स्पर्धा 2025) के एक एस परेल प्रायमरी स्कुल