Agriculture Gypsum : Nashik Trading Company

नमस्कार शेतकरी बंधुंनो ,
नाशिक ट्रेडिंग कंपनीच्या YouTube channel मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत .
महाराष्ट्रातील विविध जिल्हातील शेतकरी बंधूंचे क्षारपड आणि चोपण माती बद्दल उपाययोजना आणि नाशिक ट्रेडिंग कंपनी चे कृषी जिप्सम वापरल्यानंतर चे अभिप्राय आपण बघू शकता .
आमच्या channel ला भेट दिल्यानिम्मित धन्यवाद .