मी साक्षीदार
नमस्कार मित्रांनो,
''मी साक्षीदार'' हा मराठी चॅनल सुरू केलेला आहे. या यूट्यूब चॅनलवर विविध प्रकारच्या बातम्या, मनोरंजन, क्रीडा, विनोद आदी अपलोड केल्या जातील. त्या तुम्ही पहाल अशी आशा आहे.आमच्या चॅनलला मित्रांसोबत शेअर करून सबस्क्राईब करा..👍
आमदार विक्रांत पाटील यांची हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर साधला पनवेल मध्ये पत्रकारांशी संवाद
आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक कारणावरून झाला वाद, मित्राची केली हत्या, आरोपीला पोलिसांनी केली अटक
भाजपाचे अमर ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आ. प्रशांत ठाकूर, प्रीतम म्हात्रे यांचे हस्ते उद्घाटन
भाजपाचे बबन बारगजेंच्या वाढदिवसाला खेळ पैठणीचा कार्यक्रम, आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा
सरस्वती काथारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आमदार प्रशांत ठाकूरांच्या हस्ते उद्घाटन,अनेकाची उपस्थिती
पेट्रोल भरण्यास स्कुटी ढकलत घेऊन जाताना कुंडेवहाळजवळ स्कुटीला वाहनाची धडक, साक्षी पाटील हीचा मृत्यू
शांतीवनच्या अध्यक्ष रक्षाबेन मेहता यांचे निधन, शोकसभेत अनेकांनी वाहिली श्रद्धांजली, सांगितल्या आठवणी
ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूममधील लाकडी टेबलचा दरवाजा उघडा,उमेदवार व समर्थकांची शाळेकडे धाव,कारण आले समोर
नवीन पनवेलमधील उत्सव हॉटेलला लागली भीषण आग, मोठे नुकसान, अग्निशामक दलाला नागरिकांनी केले सहकार्य
पनवेल एसटी स्टँडसमोरील महाराजा स्वीट दुकान मालकाविरोधात पनवेल पोलिसात गुन्हा,16 वर्षीय मुलाची सुटका
१६ डिसेंबरला पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा भव्य मोर्चाचे आयोजन,राज्यपातळीवरील प्रमुख नेते सहभागी होणार
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांचे सायलेन्सर काढून पोलिसानी केले नष्ट,पनवेलच्या वडाळे तलावाजवळ कारवाई
2 कोटी 72 लाखांचा जप्त केलेला गुटखा पोलिसांनी केला नष्ट, खारघरच्या डोंगर भागात गुटखा केला नष्ट
उरणमध्ये भाटकर यांच्या घराला लागली आग, मोठ्या प्रमाणात पसरला धूर, शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता
पंचशीलनगर झोपडपट्टीजवळ घराला लागली आग, सिलेंडरचा स्फोट, वायर तुटली,पार्किंगमधील अनेक दुचाकीचे नुकसान
शेकापचे मा. नगरसेवक गोपाळ भगत यांच्या वाढदिवसानिमित्ताने फळवाटप आणि भव्य रोजगार मेळावा
नवी मुंबईत वर्षभरात मुले-मुली अपहरण झाल्याचे ४८३ गुन्हे दाखल, ४४२ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश
भावना घाणेकरला हलक्यात घेऊ नका, भावना घाणेकरांनी विरोधकांना दिला इशारा
सिडकोने घरांच्या किमती कमी कराव्यात- आमदार विक्रांत पाटील
स्वीडनहुन लग्नासाठी आलेल्या तरुणाचा नवी मुंबईत मृत्यू, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला
मनसे पदाधिकारी मारहाण, मनसे कार्यकर्ते आक्रमक,मनसेचे प्रदेश सरचिटणीस आरीफ शेख उरण पोलीस ठाण्यात दाखल
उरण मनसे कार्यकर्ता मारहाण प्रकरण तापले, खासदार बाळयामामा म्हात्रे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
मनसेच्या सतीश पाटीलला मारहाण,प्रचारादरम्यान केलेल्या भाषणाचा राग धरून कृत्य, 3 दिवसानंतर गुन्हा दाखल
किरकोळ कारणावरून झालेला वाद जीवावर बेतला, कळंबोलीत दोघांनी तरुणाची केली हत्या, दोघांना अटक
सत्य संस्कृती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नवीन पनवेलमध्ये कलश यात्रा,हनुमान कथेचे आयोजन,असंख्य भाविक सहभागी
उरणमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, दबावतंत्र वापरून आमदाराची माफी मागण्यास लावली, पोलीस तक्रार
खिडूकपाडा येथे प्रभूअण्णा भोईर यांच्यातर्फे श्री दत्त जयंतीचा सोहळा, अनेक मान्यवरांची उपस्थिती
धोदाणी जवळील पिंपळवाडी येथील घरात 2 चोरांचा चोरीचा प्रयत्न, पोलिसानी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी
तृतीयपंथीसोबत झाला वाद, वाद सोडवण्यासाठी आलेल्या 37 वर्षीय इसमाची कळंबोलीजवळ हत्या, दोघांना अटक
कामोठेतील मस्कर कुटुंबीयाना दिली पार्टी अन दिघे यांनी लुबाडले घर,22 तोळे सोने केले लंपास,आरोपीला अटक