SOUTH MUMBAI NEWS

नमस्कार,
दक्षिण मुंबई म्हणजे सात बेटांचे हे एक शहर ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या या शहराची भौगोलिक रचना फार मोठी आणि प्रशस्त आहे दळणवळण व्यापार आणि अनेक भौतिक गोष्टींनी समृद्ध असलेलं हे आपलं शहर आणि महत्त्वाचा म्हणजे दक्षिण मुंबई हा भाग फार पूर्वी पोर्तुगीजांच्या ताब्यात होता.

हे शहर आणि ही बेटे यांनी व्यापलेले हे शहर नंतर फार मोठ्या प्रमाणात विकसित होत गेलं आज इकडचं राहणीमान ही महागलेले आहे आणि याच सात बेटांच्या या दक्षिण मुंबईला आणि इथल्या स्थानिकांना नागरी समस्या देखील उद्भवत असतात. राजकीय सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ असलेल्या या दक्षिण मुंबई साठी आम्ही आपल्या सोबत, समोर घेऊन येत आहोत साउथ मुंबई न्यूज.

यात आम्ही सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा गुन्हेगारी विश्व इत्यादी संबंधित बातम्या आपल्या समोर सादर करणार आहोत. जी साऊथ न्यूज या यशस्वी झालेल्या कार्यक्रमानंतर आम्ही आपल्या समोर साउथ मुंबई न्यूज हे नवीन चॅनेल घेऊन येत आहोत आपल्या सेवेसाठी ..... !!

लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा धन्यवाद..