Ektas Kitchen

Hello नमस्ते
Welcome To My Channel स्वागत आहे तुमचं
Homemade Resipes
Cooking


friends सर्वाचे च काहीना काहीतरी स्वप्न असतात ती पूर्ण व्हावीत या साठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो मी सुध्दा स्वप्न बघितले आहे आणि ते मला पूर्ण करायचे आहे, माझी एक लेडीज शॉपी होती मी स्वतः सर्व घरातली कामे करून कोणाचीही मदत न घेता सर्व कामे स्वतः करून मुलाचे जबाबदारी सर्व करून शॉप सांभाळायची पण मुलांसाठी वेळ मी देऊ शकत नव्हते तर काय करायचं काही सुचेना शेवटी एकच पर्याय होता तो म्हणजे शॉप बंद करून घरी बसून मुलांना वेळ द्यायचा मग काय शॉप बंद केले आणि घरीच काय आहे ते घरीच करायचे मग मी ठरवले की मी cooking Channel चालू करेन आणि ते मी केले कारण मला फक्त एक गृहिणी म्हणून राहायचे नव्हते आणि cooking चॅनल चालू केले तर friends मी माझ्या cooking Channel वर अगदी सर्वांना जमेल कमी मासाल्यामधील सर्व रेसिपीज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर friends माझ्या चॅनल वर आलात तर रेसिपीज नक्की बघा आवडली असेल तर please Like Share Subscribe करायला विसरू नका


like Share Subscribe To My Channel 🙏🙏😊