Prratima's Autthentic Konkan
My new YouTube Channel Link👇
https://youtube.com/@prratimascloudkitchen?si=Tn6nCN7-5Eknnk1d
प्रतिमाज् ऑथेंटिक कोकण या मराठी फूड चॅनेलमधे आपले स्वागत आहे.
मी प्रतिमा तळेकर, मागील बरेच वर्षांपासून ऑथेंटिक कोकण नावाने हाॅटेल व कॅटरिंगचा व्यवसाय ठाणे येथे करत आहे. प्रतिमाज् ऑथेंटिक कोकण या मराठी फूड चॅनलद्वारे पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण पद्धतीच्या वेज व नाॅनव्हेज रेसिपीज् सोप्या पद्धतीने दाखवणार आहे.
सरळ व सोप्या पद्धतीच्या रेसिपीज् बघण्यासाठी माझ्या चॅनेलला Like, Share & Subscribe करा.
धन्यवाद.
झणझणीत कटाची आमटी
मालवणी थंडगार सोलकढी
अंडा बिर्याणी / Egg Biryani🥚
अगदी सोप्या पद्धतीने पौष्टीक चमचमीत मेथी पराठा/ healthy and tasty methi paratha
कोलंबी मसाला / PRAWNS MASALA
खमंग मऊ लुसलुशीत पुरणपोळी/ Tasty Soft Puranpoli
मसालेदार झणझणीत मालवणी सुखा चिकन/ Spicy Malvani Dry chicken
मालवणी पद्धतीचे कांदा खोबऱ्याचं वाटण / Malvani Style onion coconut paste
रोजच्या जेवणासाठी वापरलं जाणारं आलं लसूण हिरवं वाटण/ Green ginger garlic paste for daily use food
मूग भजी - Moogbhaji
घमघमणारी कुळथाची पिठी/Kulith (Horesgram) Pithi
मालवणी पदधतीचे बांगड्याचं तिकलं | Mackerel Tikhale / Bangda Tikhle recipe in marathi
🦐छणछणीत चमचमीत कोलंबीचा रस्सा🦐 / 🦐Yummy Prawns Curry 🦐/#Pratimasauthentickonkan
🍽झटपट छोले मसाला / Instant chole Masala🍽
🍽पौष्टीक सालवाली मुगडाळ खिचडी/ Healthy Chilkewali moong dal khichadi🍽
🍽मालवणी तांदळाचे घावणे /Ghavane🍽
🍽🦐sukha jawla/सुका जवला🦐🍽
झटपट होणारी गुळपोळी/ Instant Gulpoli 😋
सर्व पाचक साहित्य वापरून बनवलेला पाचक मुखवास / Multiseeds Pachak Mukhwas
हाॅटेलसारखी पावभाजी ची खास रेसिपी घरगुती पद्धतीने/ Hotel style pav bhaji special reciepe at Home
छटपट बनणारा छोले पुलाव/ Instant Chole Rice
कुरकुरीत आणि खुसखुशीत खमंग भाजणीची चकली / Crispy and Crunchi Bhajani Chakali
🐟🍽कुरकुरीत आणि चमचमीत सुरमई फ्राय / Crispy and Tasty Surmai Fry🍽🐟