Namaste Phaltan
नमस्ते फलटण यूट्यूब चैनल मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित बातमी देणारांची असून नमस्ते फलटण यूट्यूब चैनल चे संपादक अथवा उपसंपादक यांचा त्या मतांशी काही संबंध नाही नमस्ते फलटण यूट्यूब चैनल वरील जाहिराती या जाहिरात दराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात बातमी व जाहिराती मधून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला नमस्ते फलटण यूट्यूब चैनल जबाबदार नसून संबंधित बातमी देणारा जाहिरात देणारा जबाबदार असेल
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,कृषी स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थी मुलाखत सर्व प्रकारच्या व्हिडिओ बातम्या तसेच राजकीय सभा, कुस्ती आखाडा, ग्रामपंचायत ग्रामसभा, वाढदिवस, तसेच धार्मिक कार्यक्रम, ग्रामदैवत यात्रा, जन्मकाळ सोहळा शैक्षणिक कार्यक्रम Live दाखवले जातील संपर्क वैभव गावडे संपादक 9922 103110 राजकुमार गोफणे उपसंपादक 7387360264
या निवडणुकीत त्यांचा अहंकार संपवणार #bjp #phaltan #phaltankar #ncp
स्वतःच्या वारसदाराला खुर्चीवर बसवण्याची लढाई आहे #bjp #phaltan #phaltankar #ncp
घासून बिसून नाही ठासून येणार - आमदार चित्रा वाघ
30 वर्ष त्यांना साथ दिली, समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना एकदा साथ द्या
जैन व्यापारी यांचा भाजपा परिवारात जाहीर प्रवेश #bjp #phaltan #phaltankar #ncp
भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश #phaltan #shivsena #raje #phaltankar #bjp #ncp
कोणी काही म्हणो, विकासकामे फक्त श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच #phaltan #raje #phaltankar #shivsena
ह्यांची प्रथाच आहे, पहिला सोबत असणाऱ्याचा बळी द्यायचा #phaltan #shivsena #raje #phaltankar #bjp
विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न....
चेअरमनपदी बबन ठोंबरे व्हा. चेअरमनपदी राजेंद्र नाचण बिनविरोध #raje #phaltan #shivsena #phaltankar
याच्यापुढे कार्यकर्त्यांना, महिला भगिनींना त्रास झाला तर हा रामराजे कोट घालून कोर्टात उभा राहील
भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका पाहिजे असेल तर श्रीमंत अनिकेतराजे शिवाय पर्याय नाही #phaltan #raje
21 तारखेला गुलाल आपलाच #phaltan #phaltankar #bjp #ncp
चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिल्याचे दुष्परिणाम पाहत आहात #phaltan #raje #shivsena #phaltankar
राजनभाऊ यांच्यावर जमावाने हल्ला करणे निंदनीय:शंभूराज खलाटे पाटील
आप्पांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढण्यास मदत होईल...
डॉक्टरांना मारहाण, भिक नको पण कुत्रे आवरा #phaltan #phaltankar #shivsena #ncp #bjp #stara #phaltan
नगरपरिषद व जिल्हा परिषद मध्ये मी नोकरी लावतोय, मी इथे बसून ऑर्डर देणार आहे अशी आमिषे दाखवली जात आहेत
पाकीट दिलं कि जाकिट चढवायला मी माझ इमान विकून खाल्लेलं नाही #shivsena #raje #phaltan #Jyoti waghmare
विज्ञान प्रदर्शन काय काय आणले आहे विद्यार्थ्यांनी, तर पाहूया विज्ञान प्रदर्शनातील उपकरणे #phaltan
भारतीय शास्त्रज्ञ जगात सर्वश्रेष्ठ....
न्यायालयाने योग्य निर्णय दिला त्याचे स्वागत - श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर #raje #shivsena
जिल्हा परिषदेचे चर्चेतील संभाव्य उमेदवार #phaltan #shivsena #bjp #ncp #phaltankar
डॉक्टर पदवी प्रधान सोहळा संपन्न #doctaret
सर्व नगरपरिषदांचे निकाल एकाच दिवशी जाहीर करा #Shivsena #raje #ncp #phaltan
शिवसेना मित्र पक्षांच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा
6-7 वर्षात विरोधकांनी कोणतेही ठोस काम केले: धैर्यशील उर्फ दत्ता बापू अनपट#Phaltan
हजारो कोटीचा निधी आणला म्हणताय त्याचे साल बघा शिवसेना - नानासो इवरे #Shivsena #raje #phaltan #bjp
जिल्ह्यात जे काय करायचे ते आपण करू #raje #phaltan #shivsena #ncp #bjp #phaltankar
फलटण ला एक नवीनच ट्रेड झालाय, दिसला मतदार मार मिठी आणि त्यांच्या मुलांची घी पप्पी #raje #phaltan