Sanket Ghadigaonkar Official
नमस्कार मित्र मंडळी 🙏💐
सर्वप्रथम सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत 💐
आपल्याला या चॅनल वर माझी सुंदर निसर्ग भ्रमंती पाहायला भेटणार आहे .मी तुम्हाला या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून कोकणचा निसर्ग रूढी, परंपरा, सण, मंदिरे लोककला दशावतार , पारंपारिक भजन,पर्यटन स्थळ ,गडकिल्ले, खाद्य संस्कृती अजून बरच काही मी तुम्हाला vlog बनवून दाखविण्याचा एक प्रयत्न करत आहे तरी सर्वांनी कृपया या आपल्या कोकणच्या मराठमोळ्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा व चॅनल ला तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा 🙏
निसर्गाच्या कुशीत कोंडुरा बीच जवळ अथांग सागरासोबत लपले आहे एक सुंदर मंदिर 🌴😍🚩
पेंडूर परबवाडी मधील महापुरुषाच्या दहीकाल्याची पूर्वतयारी सुंदर मंदिराची सजावट नक्की बघा 😍🌴
गावच्या तलावाच्या गाल्यांचे दरवाजे बंद केले हळूहळू तलावात पाणी साचायला सुरुवात
घावनळे खुटवळवाडी येथे 8 एकर जमीन विकणे आहे जमिनीमध्ये उत्पन्न देणारी भरपूर अशी सुंदर झाडांची बाग 🌴😍
मालवण मधील नांदोस गावातील गिरेश्वर मंदिर🚩 बाजूला ऐतिहासिक भुयार जे सिंधुदुर्ग किल्ल्याला मिळत
सिंधुदुर्गनगरी मधल्या प्रसिध्द श्री देव रवळनाथ देवाचा जत्रोत्सव पालखी सोहळा 😍🎊🪔💥
शिरवंडे गावातील सुंदर निसर्गाच्या छायेतील हनुमान मंदीर 🚩🌴
कोकणातील झाराप गावचे १४०वर्षांपूर्वीचे मातीचे घर 😍🌴
घावनळे मधील खुटवळवाडी येथील सुंदर कौलारू घर निसर्गरम्य अशी घाडीवाडी 🌴😍
काल गेलो आत्याचा घरी घावनळे गावी सुंदर कोकणातील एक घर नक्की बघा 😍
आम्ही गेलो मालवणच्या आडारी पुलाच्या खाडीवर मासे पकडायला काळुंदर मासा जास्त भेटला 🌴😍
आम्ही घेतलव खळा सारवक कोकणातील सुंदर शेणाने सारवलेल खळा नक्की बघा
श्री देव गिरोबा मंदिर साळेल गावचा जत्रोत्सव पालखी सोहळा नक्की व्हिडिओ पूर्ण बघा 😍🌴🎊🪔
कोकणात 'खळ' कसं बनवतात? | आमच्या घरी सुंदर खळा बनवलव व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कोकणी जीवनशैली 😍🌴
आम्ही गेलो ओमनातल्या जंगलात एक औषधी झाड शोधायला जिची साल औषधी आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा 😍🌴
३६० चाळ्यांचा अधिपती श्री देव घोडेमुख देवाची जत्रा दक्षिण कोकणातील प्रसिद्ध कोंब्याची जत्रा 🐔🌴😍
कोकणातील एक अशी जत्रा पालखी सोबत चालताना माडाची चूडता जाळली जातात ब्राह्मणदेव मंदीर मोगरणे पेंडूर 🚩
कट्टा गुरामवाडी श्री देव लिंगेश्वर आई भराडी देवीचा जत्रोत्सव पालखी सोहळा भाविकांची भरपूर गर्दी 🚩🎊🪔
घराच्या बाजूला लावली पुन्हा भरपूर अशी पोफळीची रोपे 🌴😍
आमच्या मालवण मधील माश्यांचा लिलाव लोकांनी केली मासे घ्यायला भरपूर गर्दी नक्की बघा पूर्ण व्हिडिओ 🌴🦈🐟🐳
सकाळच्या वातावरणात फिरत फिरत मी गेलय तिलंबा देवी च्या मंदिराकडे 🌴🚩
दहीकाले जत्रा चालू झाले तरी शेतीची कामे या वर्षी चालूच पावसामुळं शेतीची काम राहिली
अचानक थंडीमुळे आला ताप त्यामुळे चार दिवस आपले व्हिडिओ आले नाहीत गावी आता फक्त दहीकाल्याचे उत्सव 😍
दशावतार चित्रपटाची मेन शूटिंग आमच्या पेंडूर गावी झाली ते ठिकाण नक्की बघा
कोकणातील एक सुंदर संध्याकाळ 😍🌴
आमच्या गावच्या सावंतवाडा ते गुरामवाडी रस्त्याच्या च्या कामाला सुरुवात 🌴
तळ कोकणातील तुळशींचा लग्न सोहळा नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मजा येईल सुंदर सुस्वर मंगलाष्टके ऐका 🚩🌴
कोकणातील तुळशीच्या लग्नाची तयारी 😍 आम्हीं तुळस घेतली रंगवायला नक्की व्हिडिओ पूर्ण बघा 🌴🚩
दशावतार चित्रपटाचे शूटिंग या गावात झाले कोकणातील लोककलेवर आधारीत दशावतार चित्रपट
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालं नुकसान भातशेती पूर्ण पडली 🌾🥹