धुम धडाका
नमस्कार मित्रानो ,
खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724
रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात,
महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते
||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण ||
गिरणा काठले मना गाव ! रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन !#ravikiranmaharajdondaicha
भाऊबीज स्पेशल ! रविकिरण महाराज यांचे जबरदस्त किर्तन #ravikiranmaharajdondaichakarkirtan #ahirani
लक्ष्मिपुजन स्पेशल !रविकिरण महाराज तुफान विनोदी किर्तन
दिवाळी स्पेशल !रविकिरण महाराजांचे तुफान विनोदी किर्तन ! Ravikiran maharaj dondaichakar
सटाणा येथील तुफान विनोदी किर्तन ! रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन ! Ravikiran maharaj dondaichakar
कोजागिरी पौर्णिमा स्पेशल ! रविकिरण महाराज दोंडाईचा किर्तन
दसरा स्पेशल ! लोक हसुन हसुन बेजार ! रविकिरण महाराज तुफान विनोदी किर्तन
सासु सुनणा झगडा! रविकिरण महाराज यांचे तुफान विनोदी किर्तन ! Ravikiran maharaj dondaicha
नवरात्र उत्सव स्पेशल ! रविकिरण महाराज यांचे तुफान विनोदी किर्तन ! Ravikiran maharaj dondaicha
नवरात्र स्पेशल !रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन !Ravikiran maharaj dondaichakar #navratra #saptshrungi
नवीन सुनबाईन कौतुक! रविकिरण महाराज तुफान विनोदी किर्तन #ravikiranmaharajdondaicha
पितृपक्ष स्पेशल किर्तन ! रविकिरण महाराज तुफान विनोदी किर्तन
नवर्यावर शंका घेणारी बायको ! रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन ! ravikiran maharaj comedy kirtan
गणपती स्पेशल ! रविकिरण महाराज तुफान कॉमेडी किर्तन
हरितालिका स्पेशल ! रविकिरण महाराज तुफान कॉमेडी किर्तन #khandeshikirtan #रविकिरणमहाराज
बैल पोळा स्पेशल ! शेतकऱ्यांचा सण ! रविकिरण महाराज तुफान कॉमेडी किर्तन
गोपाळकाला स्पेशल किर्तन !रविकिरण महाराज यांचे एकदम नवीन किर्तन ! #ravikiranmaharajdondaicha
कानबाई महोत्सव स्पेशल ! रविकिरण महाराज दोंडाईचाकर किर्तन
श्रावण सोमवार स्पेशल ! रविकिरण महाराज तुफान विनोदी किर्तन #khandeshikirtan #ravikiranmaharajkirtan
गटारी स्पेशल ! रविकिरण महाराज तुफान विनोदी किर्तन
जावईनी बढाईकी मारणारी सासुबाई ! तुफान विनोदी किर्तन !#ravikiranmaharaj #khandeshikirtan
गुरुपौर्णिमा स्पेशल !एकदम जबरदस्त किर्तन ! रविकिरण महाराज यांचे जबरदस्त किर्तन !#ravikiranmaharjdond
नवीन सुनबाई वाटा पाडी मोकळी !हसुन हसुन पोट दुखेल ! रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन
भर पावसात महाराजांनी केले किर्तन ! रविकिरण महाराज दोंडाईचा किर्तन
वटपौर्णिमा स्पेशल ! रविकिरण महाराज किर्तन !#ravikiranmahara dondaicha
जळगाव (चोंढी )अहिल्यादेवी होळकर जयंती निमित रविकिरण महाराज किर्तन ! Ravikiran maharaj comedy kirtan
पुणे प्रकरण ! हुंड्यासाठी पोरींचा छळ करणारे ! रविकिरण महाराज याचं जबरदस्त किर्तन ! त्या माय मुलीचा
पैशासाठी देशाशी गदारी करणारे ! रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन ! #ravikiranmaharaj
बायकोपुढे शहाणपण चालत नाही !रविकिरण महाराज तुफान कॉमेडी किर्तन
खोबराणी वाटीकरता वरमाई रूसनी ! रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन #khandeshikirtan #ravikiranmaharaj