Mamta's khandesh kitchen
खान्देशी खाद्य संस्कृती खुप पुरातन आहे. यामधे वांग्याचे भरीत, शेवभाजी, वरण बट्टी मिर्चिची भाजी असे कितीतरी पदार्थ समाविष्ट आहेत . खान्देश मधे चविला फार महत्व दिले जाते. ती चव या माझ्या यूट्यूब चैनल ने सर्वांसाठी आनलेली आहे.अश्या कितीतरी खान्देशी भाज्या आहेत ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाही त्या भाज्या ,पदार्थ खान्देश बाहेरही माहिती व्हावे त्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न.
माझे हे यूट्यूब चैनल नक्कीच आपल्या पसंतीस पडेल अशी मी आशा बाळगते.
धन्यवाद...!!!!!
🙏🙏🙏
PLZ SUBSCRIBE TO MY CHANNEL FOR NEW VIDEOS
For sponsorship connect on :- [email protected]
दिवाळी फराळातील झणझणीत खमंग चकली | Diwali Chakali Recipe 2025
जरा ही सोडा न वापरता घरच्या डाळीच्या पिठापासून खुसखुशीत व झणझणीत तिखटशेव|DiwaliFaralSpecial|BesanSev
खमंग आणि मऊ बेसन रवा लाडू | Diwali 2025 Faral | Besan Rava Laddu Recipe
Make Shankarpali in JUST 3 Easy Steps This Diwali! [MARATHI]
नवरात्री उपवास स्पेशल | रताळ्याचे सूप | Sweet Potato Soup | Upvas Recipe in Marathi
Navratri Special Upvas Recipe | Kachya Kelicha Shira | उपवासाचा केळीचा हलवा
नवरात्री स्पेशल –फक्त 10 मिनिटात नवीन पद्धत झटपट कृती🔥खरपूस आणि चविष्ट उपवास रेसिपी करून तर बघा
श्राद्धाची खास मिक्स भाजी फक्त १० मिनिटांत |#पितृपक्षासाठी पौष्टिक रेसिपी| Pitrupaksh Shraddh Bhaji
अस्सल पारंपारिक चव! | खानदेशी खास! भाकरीचा राजा! | ओल्या उडीद दाण्याचा झणझणीत ठेचा
Pitrupaksh Special Recipe |खानदेशी या 5 टिस्प वापरून बनवा टम्म फुगनारे पौष्टिक उडीद डाळीचे वडे
हिरव्या रंगाची खास पारंपरिक पद्धतीने| उकड न काढता तांदळाच्या पिठाची पौष्टिक खुसखुशीत चकली एकवेगळीचव!
What's The SECRET Ingredient In Traditional Ganesh Chaturthi Prasad Modak ?
लोण्यासारखे उकडीचे मोदक|मऊ रहाणासाठी महत्त्वाच्या टिप्स सोप्या पद्धतीने पीठ तयार करण्यापासून तेमोदक
उपवासाची पौष्टिक मधुर चवीची"फक्त10 मिनिटांत तयार!दूध नआटवता पण ही खीर पाहून सगळे विचारतील कशीकेलीस?"
पितृपक्ष झटपट डांगर भाजी | पारंपरिक पद्धतीने पौष्टिक गंगा फळाची भाजी | काशीफळ रेसिपी मराठीत
वांग्याना भाजल्यावरती तेल सुटत नाही मग ही पद्धत वापरा |मऊसूत व झणझणीत वांग्याचे भरित | Vangyache
रक्षाबंधनासाठी खास घेवर | घरच्या घरी सोप्प्या पद्धतीने
नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची वडी | Homemade Coconut Vadi
पहिल्यांदा तांदूळ न वापरता १० ते १५मिनिटांत एकदा बनऊन तर पहा ही Recipe
उपवासाचे पेढ्याप्रमाणे मऊसूत पांढरेशुभ्र साबुदाणाआणिभगरचे लाडू,तोंडात टाकताचविरघळणारेमहिनाभरटिकणारे
चनाडाळ न वापरता न शिजवता 10 मिनिटांत पुरणपोळी 😮#puranpoli #पुरणपोळी #recipe #food
Nag Panchami&Gopal Kala prsad in 5 Mints| झटपट तयार होणाऱ्या लाह्या
Fight Cold & Cough with These Laddus | आजारी पडायचं काम नाही!
खवय्यांसाठी खास! झणझणीत कोल्हापुरी मटण रस्सा | Kolhapuri Mutton Curry
चहा सोबत खाण्यासाठी किंवा नाश्त्याला बनवण्यासाठी झटपट अशी कुरकुरीत पुरी |तिखट मसाला पुरी
🤯 ताकातला भोपळा असं पण बनवतात? Khandeshi Secret Recipe Finally Revealed!
काही गरज नाही भाजनी करायची आणि तेलाचे मोहन घालायची|💯%आतुन नळी सारखी पोकळ,बाहेरूनखुसखुशीतएकदा करूनबघा
"जेवणात आली पश्चिमात्यांची झणझणीत भेट!", अशी चव कधी खालीच नव्हती... खरंच!, एका हातात दहा फ्लेवर
कुकरमधे बनली,पण सुगंधानं घर गाजवलं एकदा खाल्ली की हप्त्यातून एकदा हवीच|ChickenDamBiryani restaurant
🔥Bombay Style Masala Sandwich | Street Style Crunchy Sandwich Recipe