Kokan Darshan

नमस्कार मित्रहो......मी दिनेश मांजरेकर आपलं कोकण दर्शन चॅनेल वर सहर्ष स्वागत करीत आहे.

कोकण संस्कृती दर्शन,
कोकणातील मंदीरांची महिती व त्यांचा ईतीहास,
दशावतारी नाटक - धयकालो,
मालवणी नाटक,
३ अंकी सामाजिक नाटक,
पारंपारिक भजन,
पारंपारिक कीर्तन,
शक्तितुरा भजन,
पारंपारीक गोमुचा नाच,
डबलबारी भजन,
संगीत भजन,
पारंपारिक फुगड्या व त्यांचे प्रकार,
तबला / मृदंग वादन...........

अश्या अनेक कलांचा प्रसार हा या चॅनलचा चा मूळ उद्देश.

आपल्या सर्वांचं कोकण दर्शन म:नपूर्वक आभारी राहील.
असच प्रेम राहुद्या ‘हाक ‘तुमची ‘साथ’ आमची,
सदैव तुमच्या सोबतिला.



For Sponsorship & Business Enqueries.
[email protected]