day trading debut

About


नमस्कार! माझ्या चॅनेलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे.
हा चॅनेल खास करून मराठी भाषिक ट्रेडर्ससाठी तयार करण्यात आलेला आहे.
इथे तुम्हाला स्टॉक मार्केटसंबंधी रोजचे अपडेट्स, ट्रेडिंग आयडिया आणि शिक्षण मिळेल तेही सोप्या मराठीत.


✔️ दररोजचा FII-DII डेटा विश्लेषण
✔️ माझा खास तयार केलेला पर्सनल ट्रेडिंग इंडिकेटर
✔️ ऑप्शन चेन व ओपन इंटरेस्ट विश्लेषण
✔️ इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी स्ट्रॅटेजीज
✔️ ट्रेडिंगसंबंधी शैक्षणिक माहिती

💡 माझं उद्दिष्ट: मराठी ट्रेडर्सना मार्केटबद्दल योग्य माहिती आणि शिक्षण देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे.

⚠️ Disclaimer / महत्वाची सूचना:
हा YouTube चॅनेल कोणतेही ट्रेडिंग सल्ले, टीप्स किंवा गुंतवणूक सल्ला देत नाही.
येथील सर्व व्हिडीओ, अपडेट्स आणि माहिती फक्त शिक्षणाच्या उद्देशाने दिली जातात.
कोणतीही ट्रेड किंवा गुंतवणूक करण्याआधी कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.
आम्ही SEBI नोंदणीकृत नाही.

📌 सर्व व्हिडीओ फक्त शिक्षणासाठी आहेत. नफा किंवा तोट्याची जबाबदारी आमच्यावर नसेल.

📧 संपर्कासाठी: [email protected]