JK CREATION

नमस्कार मित्रांनो... माझ नाव जगन्नाथ कवचे आहे. तुमचं माझ्या यु ट्यूब channel वर स्वागत आहे. कोकणची लोककला बहुरंगी नमन तसेच शक्ती तुरा आणि इतर व्हिडिओ यावर आधारित माझा channel आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला LIKE, SHARE, COMMENT करा आणि channel ला SUBSCRIBE करा.
धन्यवाद.....