Savita's Smart Recipe
नमस्कार मंडळी
मि सविता उमेश मंगर तुम्हा सर्वांचे Savita, s Smart Recipe या यूट्यूबचैनल मधे स्वागत करीत आहे. या चैनल वर पारंपरिक, नवनवीन ,हेल्दी पदार्थ जे सगडयानाच आवडतील ते ही अगदी साधी सोपी पद्धतीने सर्व पदार्थ बघणार आहात.
त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा ,प्रोत्साहन मदत करेल . त्यासाठी माझ्या चैनल ला सब्सक्राइब कराव लागेल आणि बेल आयकन प्रेस कराव लागेल त्या नंतरच मि अपलोड केलेल्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहचतील नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर कृपया भरभरूण प्रोत्साहन आणि सपोर्ट करा.
चैनल चि सुरवात 2022 मध्ये नंतर काही कारणास्तव ब्रेक घेतला
आता नव्याने सुरवात.
३० नोव्हेंबर 2024चॅनल ची सुरवात
आमच्या मेहनतीला तुमचा सपोर्ट असू दया तुमचे आर्शीवाद आमच्या पाठीशी राहील अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते
Please Subscribe Like Share Comment My Chanle
Thank you🙏🙏
तेलात विरघळू नये म्हणून तांदूळ&गुळ च योग्य प्रमाण घेऊन बनवा खुसखुशीत100% जाळीदार अनारसा।Anarse
मिठाईच्या दुकानात मिळणारी जगातील सर्वांत सोप्पी Kaju Katli Recipe आता काजूकतली कोणी पण करू शकणार
वेळ वाचवणारी ट्रिक एकाच सारण पासून बनवा क्रिस्पी तीन वेगवेगळ्या आकाराचे नमकीन।Diwali Special Namken
ना पोहे भाजण्याचे,वाळविण्याची खटाटोप बनवा चटपटा खुशखुशीत जाडे पोहे & मका पोहे Diwali Special Chivda
पेढ्यापेक्षा ही एकदम मऊ टाळूला चिकटू नये म्हणून लाडू बनविण्याची नविन ट्रिक 1/२kgबेसन के लड्डू रेसीपी
पनीर भूर्जी झणझणीत अशी भाजी खाल्ली आहे का रेस्टॉरेंट जैसी Paneer Bhurji 15 मिनट में तयार
वाटण वाटण्याची झंझट न करता साध्या सोप्या पद्धतीचा अक्खा मसूर/Maharashtrian Akkha Masoor Dhaba Style
आलू ची भाजी आणि भात खायचा कंटाळा आला तर बनवाVegDumplings।Rice Or Potato ka Healthy Breakfast।Snacks
काकडीचे सांदण,धोंडस,मालवणी गोड पदार्थ।Dhon das Recipe ।Traditional Cucumber cake।न्याहारी रेसीपी
शिल्लक डाळ/ दाल/ वरण असेल तर नेहमीचे पिठ टाकूण बनवा स्वादिष्ट लुसलुशित पराठा।दाल का चटपटा नाश्ता
जेवनाला चटपटा बनविण्यासाठी झटपट होणारी भरलेली मिरची।How to Make Easy Bharleli Mirchi।मसालामिर्च
दिवसभर क्रिस्पी राहणारे कांदा,लहसून न टाकता मूंगदाळ,काकडी चा चटपटीत नाश्ता ।Mungdal ke Vade Tea Time
कददू/ कोहळा चे भरपूर सॉप्ट असलेले बोंडं Pumpkins Sweet pakoda सण वार स्पेशल महाराष्ट्रीयन रेसीपी
तेलकट समोसा खाण्यापेक्षा बिनाओवन गहू पिठ,आलू चा हेल्दी कमी तेलामधील चटपटा खुशखुशित Alloo Puff Pettis
खरबुजा/वारकू चे भरपूर वेळ क्रिस्पी राहणारे वड़े आणि सोडा न टाकताही खुशखुशीत बाजारात मिळणारे भजे
गावरान पारंपारिक काटवल ची भाजी।Kataval ki Sabji Kataval ki sabji।Kartul bhaji।कडू न होणारे कर्टुल
पुस्तकी केक।Pista Fleover Cake।How to make Book theme Cake For teacher's Day Special with cream
बेसन रवा घालून खूप वेळ क्रिस्पी राहणारी पूरी।कांदा लहसून नसलेली बटाट्याची भाजी।Chrispy Besan Puri
पालक चे पौष्टिक झटपट होणारे सॅन्डविच🥪Palak Health Sandwich🥪ना मैदा ना रवा टिफीन करीता हेल्दीसॅन्डविच
पानांना रोल न मसाला लावता पोळा स्पेशल खुशखुशीत धोप्याच्या पानाची वडी/अळू वडी&धोप्याच्या पानाची भाजी
फक्त कांदे टाकूण कडू न होणारी कारल्याची भाजीKareleki Sabji How to make Karelaकारल्याची टेस्टी रेसीपी
चॉकलेट केक करीता गनाश चा वापर कस करायच।केक करताना लेयर्स मध्ये काय टाकायच।Chcolate Cake
Homemade Janmashtami Special Matka Cake। कृष्ण जयंती विशेष।दही हांडी केक।चॉकलेट केक
पिस्ता फ्लेवर🏏 क्रिकेट थीम केक🎂Pista Cake। Foundant Bat Ball Recipe🏏Cricket Theme Cake🍰
15 मिनीटात होणारी नो गॅस रेसीपी काजू रोल बाजारातील महाग मिठाई एकदम कमी मध्ये आणि हेल्दी kaju Roll
बाहेरच खाण्यापेक्षा हेल्दी एनर्जी नी भरलेला रवा बर्गर/ सुजी बर्गर मुलांच्या टिफीन करीता टेस्टी बर्गर
काजू कतली🍰 नवीन डिजाइन🥞केक।कटिंग लेयर्स क्रम कोट आइसिंग सविस्तर माहिती।बेकिंग बेसीक टू अडव्हॉन्स
🎂केक खायच आहे।आणि छोटा केक पहिजे तर घ्या🥯 बेंटो केक।Kaju katli🍰 Cake🌼Rakshabandhan Special Cake🌼
रोज ची भाजीपोळी पण वेगळया पद्धतीने हेल्दी💪 टेस्टी🥙मुलांच्या🕺 टिफीन करीता।भाज्या काढणारे आवडीने खातील
आंबट🌶️तिखट वर्षभर टिकणारा झटपट होणारा 🫒करवंद 🫒लोणच।करौंदे आचार ।चटकदार आंबट गोड करवंद ची चटनी🥙