Crazy about fishing & cooking
Crazy about fishing and cooking channel is dedicated to entertain people all over the world through fishing and cooking videos
फिशिंग, कूकिंग, कॅम्पिंग आणि आपली नवीन बोट, fishing,cooking,camping and our new boat
या खेकडा पिझ्झा खायला 😋😋, This is how a Crab pizza is made...
किडनी स्टोन वर रामबाण उपाय, एकदा औषध घ्याल तर पुढील दोन-तीन वर्ष किडनी स्टोन ची आठवण पण येणार नाही..
जमिनीच्या आत गरम दगडांमध्ये शिजवले खेकडे आणि झिंगे, cooking crabs and Giant prawns in hot stone..
आदिवासी बांधवांची उतरणीचे मासे पकडण्याची भन्नाट पारंपरिक टेक्निक, amazing tribal fishing technique..
आधी केली धमाल फिशिंग ताजे पकडलेल्या मस्यांची बनवली दोन भन्नाट आगळी वेगळी रेसिपीस
चेतावणी...तोंडाला पाण्याचा पूर सुटणार,आधी केली फिशिंग मग बनवल्या झिंग्यांच्या तीन भन्नाट रेसिपीज...
Чхатрапати Самбхаджи Нагар (Аурангабад) Рыболовно-гастрономический тур... Еда из другого мира...
आधी पकडले मासे आणि डोंगरावर जाऊन बनवल्या भन्नाट रेसिपी, मटण खिमा, रोस्टेड मटण आणि राम रोट
नाशिकात भारी... 'पेरूची वाडी'.. फॉरेनर्स झाले चुलीवरच्या मिसळचे दिवाने....
आम्ही बनवल्या वेगवेगळ्या रेसिपीज बकरा मुंडीच्या...भेजा फ्राय, मुंडी रस्सा, बकरा जीभ मटण टिक्का..
Instagram reel viral hotels... पण इथली चव खरच तेवढी चांगली आहे का??? का नुसती पब्लिसिटी???
अद्भुत खेकडा पालन😳😳, त्याचबरोबर फिशिंग आणि मास्याची एक भन्नाट रेसिपी 😋
'बिताका गड' आत्ता पर्यंत ह्या गुहेत जाण्याचं धाडस कोणीच केलं नाही, इथे श्वास घेणं सुद्धा अवघड 😳😳..
'कळसुबाई' महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ट्रेकिंग, त्याचसोबत फिशिंग कॅम्पिंग आणि कुकिंग...
पुण्यातील 'बिहार'!!!! आश्चर्य...,बिहारी लोकांमुळे चालतय मराठी माणसाचं घर!!!!😳खरं कि काय!!
जय मल्हार पोल्ट्री अँड हॅचरी, बापरेsss ह्या कोंबड्यांचा आकार तर बघा 😳😳, यशस्वी कुक्कुटपालन शिबिर
'दिखने में अजीब पर खाने मे लजीज', आधी पकडले मासे आणि खेकडे मग बनवली एक आगळीवेगळी खेकडा रेसिपी 😋😋
आपले चालते फिरते हॉटेल,मी गेलो खेड्यापाड्यात आपली रेसिपी विकायला,पण गावातली लोकं पैसे देतील का?
'Automatic hook set ' मासे पकडण्याची एक खूपच मजेदार टेक्निक, मछली पकडने की एक मजेदार टेक्निक...
अ ब ब.. धरणातून पडले भीमकाय मासे 😲😲, नुसते मासेच मासे 😲😲😲
आखाड स्पेशल.... गावरान कोंबड्याच चिकन सुक्का...... एक आगळी वेगळी रेसिपी.....
अ ब ब...धरणातून पडले भीम काय मासे 😲😲आणि मोठे मोठे झिंगे, humungous fish fell from the dam😲😲
बापरेsss किती हे चढणीचे मासे...भर पावसात आणि पुरात हाताने चढणीचे मासे पकडण्याची मजा...
या जेवायला,आज्जीच्या हाताचं आदिवासी पद्धतीचं गावरान खेकड्याचे कालवण... 😋😋
कौलावरचे चिकन, कौलावरचे झिंगे आणि कवलावरची मच्छी... एकदम भन्नाट...भन्नाट म्हणजे एकदम भन्नाट टेस्ट
बोला काय खाणार? काळ्या मसाल्यातलं झणझणीत कालवण की कळ्या मसाल्यातलं मटण सुका का कोळशावर भाजलेलं मटण..
उंच डोंगरावरचे खेकडे पकडण्याची मज्जा,उतरलेले ढग,चढणीचे मासे,खेकडेआणि मस्यांच्या रेसिपि...बरंच काही
आधी पकडले वाम मासे.. आणि बनवल्या वाम मास्याच्या इतक्या रेसिपीज..कालवण,बार्बेक्यू,फिश फ्राय...
बोला, काय खाणार..? धनगरी लाल मटण, का लेमन पेपर मटन टिक्का, का अख्ख तंगडी रान तेही कोळशावर भाजलेलं 😋