Nilesh - Gardening Marathi

नमस्कार, मी निलेश बोराटे.मला बागकाम करणे, झाडे लावणे, वाढवणे खुप आवडते.मग ती फुलझाडे फळझाडे किंवा इतर शोभेची झाडे असोत.
मी माझ्या छोट्याशा बालकणीत व टेरेसवर लावतो.आणि माझ्या Nilesh - Gardening Marathi या चॅनल च्या माध्यमातून मला जी बागकाम व झाडे कशी लावायची, काळजी कशी घ्यावी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर माझ्या चैनल सबस्क्राईब करा विडीओ पहात रहा आणि विडीओ लाईक करा
धन्यवाद.