धनगरी जीवन
मी एक मेंढपाळ असून, मी माझ्या व्हिडीओ च्या माध्यमातून धनगर समाजाची जीवनशैली, परंपरा व दैनंदिन कामाची माहिती देणार आहे.
खरेखूरे धनगरी जीवन व्हिडीओ रुपामध्ये जगाला दाखावणारा महाराष्ट्रातील पहिला चॅनेल !
Subscribe नक्की करा🙏🙏
contact / संपर्क- [email protected]
वाड्यावर आता वाघ आलाय | banai | sidu hake | dhangari jivan
मटनापेक्षा भारी लागणारी सुरणाची भाजी रेसिपी | Suran Bhaji Recipe | suran ki sabji | BanaisRecipe
सापाच्या फरकटी आणि निसर्गात मानवाच्या हस्तक्षेपाने बुजत चाललेल्या पाऊल खूणा | banai | sidu hake
बाणाईने बनवली माझ्या आवडीची चवळी बटाटा भाजी | chavlichi bhaji recipe | BanaisRecipe
डोक्यावर गाठोडं नेवून दूरवर जंगलात केली पार्टी 🥰, पिपाणी करताना भारीच मज्जा आली 😀| banai | sidu hake
शाकाहारी भाजी चवीष्ट होण्यासाठी बाणाईचे खास सुके वाटण | yesur masala | BanaisRecipe | sidu hake
पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू रेसिपी | shengadanyache ladu recipe | BanaisRecipe
वाघ्या झाला म्होरक्या 😍 पाण्यामध्ये मेंढ्या घेवून उतरला👌🏻 banai | sidu hake | dhangari jivan
आजारी पडल्यावर जात्यावर दळून बनवले पारंपारीक पद्धतीने हुलग्याचे माडगे | Hulagyache Madge Recipe
कोकणात घेतली शेती करायला🥰, शेत साफ करताना दिवस मावळलेला समजला नाही | banai | sidu hake
अंगाला चिकटलेले काटे 😢| नवीन जागेवर सायंकाळी थाटला संसार 🥰| banai | sidu hake | dhangari jivan
जागा सोडून जावे लागले; सकाळी-सकाळीच घोडी लादली | banai | sidu hake | dhangari jivan
बाणाईला विमानात बसवायचंय 🥰| रानटी खाणं | banai | sidu hake | dhangari jivan
अगदी सोप्या पद्धतीने ओल्या नारळाची बर्फी | Narlachi Vadi | Narlachi Barfi | Coconut Barfi Recipe
देवाची प्रथा पूर्ण करून गेलो नवीन जागेवर मेंढरं चारायला | banai | sidu hake | dhangari jivan
अचानक भला मोठा नाग मेंढरात घुसला😢, मेंढ्यांनी तुडवल्यावर झाडावर चढला😱; आमची झाली घाबरगुंडी | banai
सकाळी-सकाळी चालू झाली लगबग, नाष्टा करून सर्वांनी मिळून उरकले पुढचे काम | banai | sidu hake
आज थोडक्यात अनर्थ टळला😢, बाणाई घसरून पडली; रस्ता शोधताना मार्ग चुकला | banai | sidu hake
रानातील चिंच आणि मनमोकळ्या गप्पा 🥰👌🏻| banai | sidu hake | dhangari jivan
बाणाईने चार घोड्यांवर ओझे घेवून पार केला खडतर प्रवास | banai | sidu hake | dhangari jivan
कितीही भीती वाटली तरी पुढचे काही दिवस हे काम करावे लागणार 😢| banai | sidu hake | dhangari jivan
दिवसभर दमून आलेल्या आमच्यासाठी बाणाईने बनवले पौष्टिक मुगाचे कढण | Mugache Kadhan Recipe
सर्वांनी एकत्र मिळून बनवले पारंपारिक जत्रेतील मटन | Mutton Recipe | BanaisRecipe
डब्यावर देण्यासाठी सुक्की फडफडीत भेंडीची भाजी | Bhendichi Bhaji Recipe | BanaisRecipe
असा गेला आमचा कोकणातील पहिला दिवस | banai | sidu hake | dhangari jivan
जड अंतःकरणाने धरली कोकणची वाट 😢, लवकर आवरून पोहचलो गाडी येण्याच्या ठिकाणी | banai | sidu hake
बाणाई आणि मी घर सोडून निघालो, आठ महिने वेगवेगळया ठिकाणी फिरावे लागणार | sidu hake | dhangari jivan
आज बाणाईचा कंठ दाटून आला, आनंदात दादा मनसोक्त नाचले; धान्य कोकणात पोहचवले | banai | sidu hake
सासरवाडीवरून आलेल्या फरकुटाची बाणाईने बनवली झणझणीत मटन रेसिपी | Mutton Curry Recipe | BanaisRecipe
आई-वडिलांना भेटायला गेलेल्या बाणाईची जोराच्या पावसामुळे झाली दैना, रात्र झाली तरी जागा मिळेना😢 banai