krushi scientist Yogesh Yadav
नमस्कार शेतकरी बांधवांनो आपणास सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ऑरगॅनिक फार्मिंग, जैविक शेती, झिरो बजेट नैसर्गिक शेती, रेसिड्यू फ्री फार्मिंग हे सगळे किंवा यापैकी काही शब्द आपण नेहमीच ऐकत असतो परंतु याची नेमकी संकल्पना न समजल्यामुळे आपला गोंधळ उडतो आणि सेंद्रिय शेती करण्याची इच्छा असताना देखील सेंद्रिय म्हणजे नेमक काय याबद्दल संभ्रम निर्माण होतात.
शेतीच्या या प्रत्येक प्रकाराची संकल्पना वेगवेगळी आहे. त्यामुळे त्याची अचूक माहिती न मिळाल्याने आपला फक्त गोंधळ उडतो नेमकं काय कराव हे समजत नाही, त्यामुळे आपण काहीच न करता म्हणतो कि सेंद्रिय शेती परवडत नाही. त्यामूळे या व्हिडिओ मध्ये शेतीच्या या सगळ्या प्रकारांच्या संकल्पना थोडक्यात सांगितल्या आहेत.
कृषी निविष्ठा निर्मिती
गांडूळ खत निर्मिती एक व्यावसायिक संधी
शिकूया कृषी निविष्ठा निर्मिती
घटस्थापनेनुसार करा शेतीचे नियोजन
लाईटचा वापर करून वाढवा शेवंतीचे उत्पादन
निर्यातक्षम केळी लागवड तंत्रज्ञान #केळी लागवड तंत्रज्ञान
. "जैविक औषध – रसायनमुक्त शेतीकडे वाटचाल!" 🌍
कांदा पिकात करा गंधकाचे योग्य व्यवस्थापन
. 🌱 "जैविक खत – मातीची शक्ती, शेतकऱ्याची समृद्धी!"
जाणून घ्या कांदा उत्पादनावर परिणाम करणाऱ्या महत्त्वपूर्ण किडी #कांदा #organic
कांद्यामध्ये घ्यायचे असेल रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तर करा असे खत नियोजन . #कांदा #कांदा_बाजारभाव
कमी खर्चात दर्जेदार कांदा रोपवाटिका निर्मिती.
कांदा पिकात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचे असेल तर जाणून घ्या तंत्रशुद्ध कांदा उत्पादन
जमीन आरोग्य महत्व
जमीन आरोग्य व्यवस्थापन कसे करावे?