Janije Yadnyakaram by Maithili’s Kitchen

नमस्कार मंडळी,

माझं नाव मैथिली ,

माझ्या चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत 🙏🏻
“जाणिजे यज्ञकर्म” (JanijeYadnyakaram) म्हणजे आमच्या रेसिपीज ज्या साध्या,सोप्या पण तरीही चविष्ट आणि वेगळ्या असतील.

अन्न हे पूर्णब्रम्ह।उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
या श्लोकातील अर्थाप्रमाणेच ते समजुन घेऊन हा एक यज्ञकर्म आहे.पोटासाठीच सारे आहे हे जाणुन नेहमीचेच तरी चविष्ट आणि पौष्टिक तितकेच साधे सोपे पदार्थ सगळयासोबत शेअर करावे इतकाच हेतु..लोभ असावा.🙏🏻😊


आवडल्यास Like,Shareआणि चॅनल ला Subscribe जरूर करा.कस वाटलं ते कमेंट करून
नक्की कळवा!!