Sangita's Homey Kitchen

नमस्कार मंडळी 🙏😊 स्वागत आहे आपलं Sangita 's Homey kitchen मध्ये..
मी संगीता राजेश शिंदे
मी राहणार महाबळेश्वरची आहे मी एका मध्यमवर्गीय कुटुंबांतील गृहिणी आहे मला नवीन नवीन रेसिपी बनवून माझ्या परिवाराला/नातेवाईकांना खायला घालायला आवडते मी स्वतःला काही परफेक्ट कुक समजत नाही.परंतु माझ्या परिवाराला व नातेवाईकांना माझं जेवण आवडतं
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे.आणि आमच्या कडे कशा प्रकारे जेवण बनवतात त्या रेसिपी आणि काही महाबळेश्वर स्पेशल रेसिपीज काहि आजीच्या रेसिपी काही माझ्या आईने शिकवलेल्या रेसिपी मी इथे दाखवणार आहे.
तरी तुम्ही माझ्या या U Tube💕 फेमिली मध्ये सामील व्हा, आणि मला सपोर्ट करा 🙏🏼 छान छान कमेंट करा कोणाला नाही आवडणार छान छान कमेंट 😊
तुमचं हे प्रोत्साहन माझ्या साठी खूप खूप महत्त्वाचे आहे 🙏🏼 कोणाला नाही आवडणार केलेली आपली तारिफ🤗👍आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाने मला बळ मिळेल पुढे जाण्यासाठी.........
आपण सगळे असेच कायम माझ्या परिवारात यालआणि माझ्या सोबत कायम रहाल अशी मी विनंती करते 🙏💕😊
[email protected]