Barshi Today

मि निता देव
नमस्कार Barshi Today या youtube chaynal ची संचालिका या नात्याने आपले स्वागत करते. श्री.भगवंताचे अधिष्ठान असणारी,लोकशाहीर अमर शेख यांचा वारसा घेऊन साहित्य,सांस्कृतिक,कला,क्रीडा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिव्यक्तीच्या मुलाखतीचे थेट प्रक्षेपण आणि समाजघटकातील सर्व स्थरातील प्रश्न मांडण्याचा माझा प्रामाणिक उद्देश आहे.
तरी माझ्या channel ला subcribe करा
धन्यवाद
8208007515
If you like my videos like,subscribe and share .