Shikshak Guru

सर्वाना नमस्कार.
या चॅनेल च्या माध्यमातून मी आपणपर्यंत, जे trending news topics असतील मग ते geopolitical, environment, geographical, historical, economical, current affairs,या सर्वांमधील आपल्या जीवनावर प्रभाव टाकणारे topics मी येथे घेऊन अतिशय सोप्या पद्धतीने विश्लेषण करत असतो जेणेकरून ह्या बाबी आपणास माहीत होऊन एक सुजन जागृत नागरिक बनण्यास मदत करेल, सोबतच जे चांगले books असतात ते आपल्या self development मध्ये मदत करतील असे books त्यांचा book review व त्यामधील best topics येथे घेऊन येत असतो.
नक्कीच या चॅनेल च्या माध्यमातून आपल्या जीवनात value add करण्याचा आमचा मानस आहे. नक्कीच यातून आपल्या जीवनावर positive impact पडेल.

contact details ; [email protected]