Kokani varas (कोकणी वारस)

🙏चैनल ला नवीन आहात तर नक्की Subscribe करा ❤️

🙏नमस्कार मंडळी, राम कृष्ण हरी 🙏

मी प्रतिक करंजकर तुमचं स्वागत करतो आपल्या you Tube channel कोकणी वारस वर, कोकण हे आपल्या महाराष्ट्रातील एक सुंदर अस ठिकाण आहे. येथे विविध भाषा आहेत विविध परंपरा आहेत.
पावलोपावली बदलणार्‍या पद्धति आहेत,भाषा सुद्धा आहेत आणि जिवाला जीव देणारी आपली कोकणातली माणस आहेत.
कोकणातल्या परंपरा, चालीरीती, संकृति, आणि देव देवतांचे धार्मिक कार्यक्रम तसेच कोकणातील जीवन शैली,चालीरीती कश्या आहेत हे मी तुम्हाला माझ्या वीडियो मधून दाखविण्याचा हा छोटासा प्रयत्न करत आहे.तर आपल्या चैनल ला नक्की Subscribe करा आणि कोकणातल्या सर्व परंपरा आणि ठिकाण यांची माहिती घर बसल्या घ्या आणि वीडियो आवडल्यास comment मध्ये नक्की कळवा आणि वीडियो ला like 👍 करा
धन्यवाद 🙏❤️