Harshu Story

हर्षु स्टोरी या चॅनेल मध्ये तुमचे खूप स्वागत आहे. माझ्या चॅनेल मध्ये तुम्हला रोज नवीन विषयावर गोष्टी, कथा ऐकायला मिळतील. हे चॅनेल तुम्हला तुमच्या जीवनावर घडलेल्या गोष्टीवर आधारित अश्या गोष्टी ऐकायला मिळतील. ह्या चॅनेल मध्ये बोधकथा, प्रेमकथा, गुढकथा, विनोदी कथा, ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा, सामाजिक कथा, भयानक कथा, परिकथा, बालकथा, काल्पनिक कथा, पुनर्जन्मिक कथा अशा नवनवीन कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. अशाच कथा तुम्हाला रोज रोज ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रोज व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनेलला लाईक शेअर नक्की करा.