अमृत पॅटर्न Amrut pattarn (Ap)
अमृत पॅटर्न शेतकरी मित्रानो ही पद्धत एका सामान्य शेतकर्यांनी विकसित केली आहे त्यानी स्वतः शेता मधे अनेक प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेतले आहे सांगायचे झाले तर कपाशी मधे एकरी 51 क्विंटल सोयाबीन मधे 22, क्विंटल तुरी मधे 24क्विंटल भुईमूग मधे 30 क्विंटल आनी उसा मधे धेरी 90 टन अश्या अनेक पिका मधे त्यानी जास्तीत जास्त उत्पादन घेतले आहे त्यांचे नाव अमृतराव दादाराव देशमुख आहे आणि याच्या माध्यमातून 5पेक्षा अधिक राज्यात शेती होत आहे आणि त्या सर्व शेतकऱ्यांचे उत्पादन भरपूर प्रमाणात वाढले आहे आणि त्या सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीला अमृत पॅटर्न असे नसे नाव दिले आहे आपण सुधा या पद्धतीने शेत्ती करून जास्त उत्पादन घेऊ शकता.संपर्क #farming_leader#amrutpattarn #cotten #कापूस #सोयाबीन
#एकरी५१क्विंटलकापूस #सोयाबीन_amrut_pattarn
#तूर_कापूूस_हळद
तुरीच शेवटचे गणित महत्वाचे जळगाव तूर बघण्यास गर्दी प्लॉट बघून प्रतिक्रिया १५.२० कुणी म्हणते
तुरीचा एक हाती भयानक प्लॉट एक युवा शेतकरी आणि गावात 10 प्लॉट तयार
सर्व बोंड फुटेल करा नवीन प्रयोग गाडी मीटर सारखे झाडाचे गणित ना जास्त औषधी ना खत एक प्रयोग पूर्ण
दहिया रोग सध्या जास्त रोग एक आणि फवारणी एक करा लवकर विलाज एकच फवारणी
20 फुटात एक तास अशी. तूर कधीच बघितली नसेल एक युवा शेतकरी आणि सर्व गाव शेजारी शेत बघून हैराण
खताचा अधिक वापर आणि 300 बोंड एका झाडाला काही संबंध आहे का जाणून घ्या शेवटी काय करावे
तूर कळीवर शेगावर फवारणी करताना ही चूक नका करू योग्य खत योग्य फवारणी देईल विक्रमी उत्पादन
जिथे पाती पडली तिथे परत पाती लाल पिवळा एकाच फवारणी मध्ये करा हिरवा पूर्ण प्लॉट डब्बल पाते परत बोंड
परत पाऊस आला तर ? शेवटी झाडाला जेव्हा माल तेवढा मध्ये सुधा लागेल कितीही पाऊस येऊ द्या
हरभरा अंतर नवीन पद्धत सहज 20 क्विंटल #हरभऱ्याचे गणित आत्तापासून करा तयारी
जोड पाती एम 45,ब्लू कॉपर ने येते का जिथे अधिक पाऊस समोर बोंड सड नवीन पाते कसे येईल
प्लॉट दाटी होते करा लवकर हे काम नाही तर एक पण पाती आत टिकणार नाही
पाते बोंड काहीच नाही उभाट वाढ जास्त थ्रिप्स मावा.शेवटी खत दिले तर लाल्या येईल का
फेविकॉल सारख्या पात्या बोंड चिपकून एकरी 5 पासून 25 क्विंटल चे गणित सोडवले सामान्य शेतकऱ्यांनी
एकरी २५ क्विंटल चे गणित लवकर करा शेवटी हेच नियोजन पाते गळ होणार नाही असा फॉर्म्युला बघा आणि करा हे
#कापूस चौथे खत व्यवस्थापन कधी कोणते वाढ होत नाही तर कसे नियोजन करावे
कापूस वाढ शेंडा कट अंतर कमी नियोजन चुकले सर्व प्रश्न आणि उत्तर एकच विलाज एकच
#कापूस #लाल #पिवळा#पातेगळ जास्त पाऊस खत देण्यास उशीर कसे करावे नियोजन
#कापूसदाबण्याचे फायदे आज पर्यंत केले नाही जे आता केल्यास लोकांची भीती हसतात पण फायदा किती १ पाते गळ
चौथी-पाचवी फवारणी पहिले करा हा प्रयोग एकरी ७ क्विंटल उत्पादन वाढवणारा प्रयोग. अंतर कोणतेही असो
पोळा अमावस्या एकच फवारणी संपूर्ण अळी.अंडी.पतंग नष्ट पाती गळ कमी फक्त एक चूक नका करू पूर्ण व्हिडिओ
जवळ फांदी येण्यास आणि एका ठिकाणी दोन फळ फांद्या येण्यास करा नवीन प्रयोग एक वेळ बघाच कसे करायचे ते
तुरीचे नियोजन समोर कसे करावे एवढे मोठे अंतर सोडल्यावर हसायला येत होते आता बघा कसा प्लॉट झाला
हे खत देता रिझल्ट कसा आणि किती येणार 100 किलो खत एकच वेळ देऊन काय करता
कापूस खालचे पान लाल पिवळे नवीन रोग करा फक्त १० किलो खत फवारणी आणि हिरवा
लहान मोठ्या झाडाला खत व्यवस्थापन कसे करावे एक चूक शेवटपर्यंत सुधारणार नाही
कपाशीवर डायरेक्ट राऊंडअप चालते ? नंतर कसे कराल नियोजन काळजी पूर्वक २ महिने
हे 3 खत कधीही घेवू नका नत्रयुक्त खत घेवून फायदा किती नुक्सात किती युरियाचा चे काय काम
कपाशीमध्ये तणनाशकाचा वापर कसा करावा फायदा किती आणि नुकसान किती
जून महिन्यात पाऊस नाही लागवडीला उशीर होईल का.? किती दिवस लागवड करू शकतो उत्पादन कमी होईल का