Suvarna Nivas Vlog
तुम्हाला खळखळून पोटदुखुस्तर हसायचे असेल तर आमच्या suvarna nivas vlog या नवराबायको कॉमेडी चैनलला सबस्क्राईब करा लाईक करा ह अन् बेलाकोन दाबायला विसरू नका.तुम्हाला हसायची गॅरंटी आमची (ये हैं मोदी की गॅरंटी 🤣😂🤭😜😜)
विना लाईट विना बॅटरी वापरता चक्क 24 तास पाण्यावर चालणार बल्ब ॥ कधीही न पाहिलेला.पाहून व्हाल थक्क ॥
आता तेलाचा मोकळा डबा भंगारात न विकता ॥ त्याच्यापासून बनविला उंदीर पकडण्याचा पिंजरा ॥
अगदी जुन्या काळापासून चालत आलेले पारंपारिक पद्धतीने केमिकल विरहीत कुंकू कसे बनविले बघा .
गहू - ज्वारी मोजण्याच्या शेरापासून बनवली नव्या नवरीसाठी अशी वस्तू की बघून करवलीही होईल आश्चर्यचकित
केळीच्या सालीपासून स्टीलची भांडी घासून करा स्वच्छ . साबनाचा एकही डाग किंवा वास राहणारं नाही .
आज आपण फुलांपासून वेणी कशी तयार करावी हे शिकणार आहोत . अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता .
नारळापासून लक्ष्मी कशी तयार केली बघा . मार्गशीर्ष मधील गुरुवार ची पुजा कशी करावी संपूर्ण माहिती
दारू सोडणं झालं सोप्पं अगदी घरच्या घरी दारू सोडवा फक्त २१ दिवसांत दारु . पिण्याची इच्छा होणार नाही
तुमची पण दाढ किडली आहे ठनक मारते .अगदी पाचच मिनिटांत या घरगुती औषधाने ठनक करा कमी .नक्की गुण येणार .
आता मोबाईलचे जुने बॅक कवर फेकून देवू नका . घरच्या घरी अश्या पद्धतीने करा नविन बघून पडाल प्रेमात🤩😍
कपड्यांवर कलरचे डाग पडले असतील तर फक्त तीन वस्तू टाका पाण्यात . चुटकीसरशी सर्व रंग जादूसारखा गायब😱
अगदी नव्यासारखी स्टीलची भांडी करा आरशासारखी चकाचक .घरच्याघरी अश्या प्रकारे करा लिक्विड तैयार .
लाडकी बहीण योजना ekyc आता घरच्या घरी आपल्या मोबाईलवर कशी करावी संपूर्ण माहिती.
हिवाळ्यासाठी आयुर्वेदिक हॉटेल सारखा मसाला चहा बनविण्याची सोपी पद्धत . सर्दी खोखला होणार होणार नाही .
फक्त लोकर पासून बनवला असा गजरा की सारे होतील पाहून आश्चर्यचकित😲😱
शर्टवरचे तेलकट तुपट डाग अगदी घरच्याघरी या तीन वस्तूंचा वापर करून कसे स्वच्छ केले बघा😱👍
टाकाऊ टिश्यू पेपर पासून बघा कसा मोगऱ्याचा गजरा बनविला . बघताक्षणी पडाल गजऱ्याच्या प्रेमांत.
पोट फुगणे, गॅसेस, अपचन, तुम्हाला ही असेल हा त्रास तर करा हा उपाय तुमचे पोटही म्हणेले अरे- वा!
झेंडूची फुले सुकल्या नंतर टाकून न देता त्यांच्यापासून बनवली देवांसाठी अशी वस्तू की देव सुद्धा खुश .
दिवाळीतील फराळ तळून शिल्लक राहीलेले तेल . टाकून न देता अशा प्रकारे करा वापरण्यासारखे अगदी नविन .
तुमच्या पण शंकरपाळ्या कडक होतात . तेलात सोडताचं फुटतात . मग या टिप्स फोलो करा.
दिवाळीत पणत्या दिवे ठेवण्यासाठी घोटीव पेपरपासून बनवले कमळाचे स्टँड
आता बंद पडका पंखा फेकून न देता किंवा भंगारात न विकता💸त्याच्यापासून उपयोगी वस्तू काय बनवली बघा😲😱
प्लॅस्टीकच्या मोकळ्या ग्लास पासून दिवाळीसाठी बनवली अशी वस्तू की बघताक्षणी पडाल प्रेमात .
फक्त एक सिक्रेट वस्तू टाकून घरच्या घरी चांदीचे पैंजन चकाचक काढण्याचा जुगाड पाहून व्हाल थक्क
फक्त एक काटेपिन अन् कॅरीबेगच्या सहाय्याने दसरा दिवाळीसाठी बनवली अशी वस्तू की मोदी सुद्धा म्हणतील वा
उपवासाची खिचडी अशी बनवा . संपूर्ण रेसिपी .ऊपवासाची खिचडी बनवण्याची नविन पद्धत खाणारे खातचं राहतील .
घट अश्या पद्धतीने बसवा / / 2025 / / 100% हिरवागार उगवणारचं // यासाठी पाच स्टिप्सचा वापर करा / /
फक्त काटे पिन किंवा सुई वापरून घरच्याघरी वाढवा गॅसचा फ्लेम दुकानात नेयची गरजचं नाही बघून व्हाल आवाक
कपड्यावरचे तांबुरा ( गंजाचे ) चे डाग एका दवाखान्याच्या गोळीने शून्य मिनिटांत साफ करण्याचा जुगाड