ITI MARATHI

नमस्कार विद्यार्थी मित्रहो तुमचं स्वागत आहे ITI MARATHI YouTube चॅनेल मध्ये .
Channel सुरु करण्याचा हेतू हाच कि तुम्हाला सर्व माहिती हि मराठीत मिळाली पाहिजे.
१.यामध्ये तुम्हाला Workshop calculation चे सर्व टॉपिक मराठीत मिळतील
२.तसेच Engineering Drawing चे सर्व टॉपिक मराठी मिळतील .