Ignite TET | TAIT | CTET

"नमस्कार मित्रांनो,

शिक्षक भरती (Shikshak Bharti), TET Exam, CTET Exam आणि TAIT Exam यांची तयारी अधिक सोपी आणि परिणामकारक करण्यासाठी आम्ही हे चॅनेल सुरु केले आहे. येथे तुम्हाला नवीन जाहिरात, अभ्यासक्रम, परीक्षेची रणनीती, मोफत लेक्चर सिरीज, MCQ सेशन्स, रिव्हिजन क्लासेस आणि अभ्यासासाठी उपयोगी असलेली सर्व माहिती सोप्या भाषेत उपलब्ध होईल.

आमच्यासोबत तयारी का करावी?
* अद्ययावत अभ्यासक्रम व परीक्षेची सखोल माहिती
* अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
* फ्री लेक्चर्स व दर्जेदार नोट्स
* ऑनलाईन बॅचेसची सुविधा

📲 रोजच्या अपडेट्ससाठी व अभ्यास सोयीस्कर करण्यासाठी लगेचच "Ignite Academy" चे App डाउनलोड करा..!!
📞 अधिक माहितीसाठी: 8888996116

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत!
आजच तयारीला सुरुवात करा आणि यशस्वी व्हा..!!"