Om shri Laxmi narayan
मी जयश्री
तोरडमल... जीवनामध्ये छोट्या-छोट्या गोष्टींचा कसा आनंद घ्यायचा. संघर्षाने भरलेले जीवन आनंदी कसं करायचं, पॉझिटिव्ह विचार कसे करायचे. निगेटिव्ह विचार कसे घालवायचे असं सर्वांना मोटिवेशन करत असते. भगवत गीते विषयी माहिती सांगत असते!!🙏📿
अडीअडचणी तून बाहेर पडण्यासाठी थोडं बाहेर फिरून यायचं आणि डोकं शांत ठेवायचे#motivation
मिळालेल्या गोष्टीचे आभार मानायचे. म्हणजे परमेश्वर आपल्याला चांगल्या गोष्टी देतो!#motivation
भक्ताच्या मनात हा विचार असतो कि मी एवढे देवाचं नामस्मरण करतो तरी मलाच का अडचणी येतात!#motivation
जिथे आपल्याला ignore करतात अशा ठिकाणी जाणं टाळायचं. नाही तर आपल्याला खूप tension येतं#motivation
दुःख आलं तर ते जात पण. फक्त थोडा संयम ठेवणे महत्त्वाचे आहे!!#marathi #motivation
मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. लक्ष्मी आपल्या घरी टिकून राहते#motivation
आपल्या आजूबाजूला असे लोक राहतात .आपल्या तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे वेगळेच बोलत असतात!!
परिस्थितीने जरी शिक्षण झाले नाही, तरी आपलं career थांबत नाही!!
खूप कर्ज झाला असेल तर टेन्शन घेऊ नका. त्याच्यावर पर्याय सुद्धा खूप आहेत!!
#घरातली स्त्री आणि पुरुष आनंदी राहिले ना लक्ष्मी आपोआप घरी येते 💯
आपल्याला कोणाची नजर लागली असेल किंवा घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढायची असेल तर हा छोटा उपाय करा!!
#जीवनात लवकर यशस्वी होण्यासाठी एकटे चालायला शिकणे खूप महत्त्वाचा आहे!!
#आत्ता जे जवळ आहे त्याच्यात आनंद घ्यायला शिका. जे नाही त्याचा विचार करून त्रास करून घेत बसू नका!!
#गेलेली लक्ष्मी परत आणण्यासाठी विष्णू देवांची पूजा करा. म्हणजे लक्ष्मी घरात टिकून राहील!!
सुखा दुखा विषयी थोडसं बोलू कडून 0:00 - 3:38 हायलाइट
#पुढे चालून तुमचं खूप *चांगलं होणार असतं, #त्यामुळे आज तुम्हाला_ एकटे पाडलेले आहे !!💯
#आपले चांगुलपणाला #जर कोणी *आपली कमजोरी समजत असेल ना तर वेळेतच _त्याच्यापासून लांब राहा!!
#सर्वांना ही चिंता #असते की पुढे* चालून माझं कसं होईल पण, काळजी करू नका ,सर्व काही मिळेल!!
#दिवाळी आपल्याला बरंच काही शिकवून जाते! *दिवाळीचे# महत्व जाणून घ्या 💥🎊🥰
#ज्यावेळेस आपण दुःखातून# बाहेर पडतो *त्यावेळेस हे संकेत *आपल्याला _मिळू लागतात!!
#विचारांच्या गोंधळातून #बाहेर *पडायचं असेल तर एक विचारांची _यादी करायची!!
#तुम्हाला जीवनात *सुख *पाहिजे असेल तर# काळानुसार जीवनात _बदल करून घ्या!!
# घरातला "family "विषय* बाहेर सतत सांगत बसायचं नाही!!
# भांडण असो #किंवा कोणतीही गोष्ट *असो विषय# जिथल्या _तिथे सोडून द्यायचा!!
#बहीण-भावांचे #एकमेकांवर *अंतःकरणातून प्रेम #असणे खूप गरजेचे आहे!!🥰
#आपण _दुसऱ्यांचे#आभार मानले ना,# दुसऱ्या वेळेस ते #आनंदाने *आपली मदत करतात!!💯
#चांगल्या माणसाचे# विचार *कोणाला पटत नाहीत#, कारण ते "खरं "बोलत असतात!!
#माणसाच्या #जीवनामध्ये *सुख कमी *आहे आणि #दुःख जास्त आहे, हेच तर" जीवन" आहे !!
#आपल्या #शरीरातील#!negative urja योग्य त्या वेळेस बाहेर _काढणं *खूप #गरजेचे आहे!
#नोकरी गेली,# परीक्षेत* feil*झालं,तर नाराज# व्हायचं नाही #त्यापेक्षा काहीतरी# चांगलं* मिळणार असतं!