अनवर शेट बैल व्यापारी संघटना चालीसगांव🙏

राम राम माझ्या शेतकरी बांधवानो (अनवर शेट बैल व्यापारी संघटना चालीसगांव) या चैनल मधे सर्वे बैलांची खरेदी विक्री केली जाईल..!!
खिलार मैसूर गावरान माऊली ईत्यादि व इतर प्रकाचे बैल भेटतिल. शेतिचे सर्व काम करणारी जोडि भेटेल.
आदात वासर फुल ⚡कंरट ⚡निकुब शैरयतिला लागणारे
दोन दात जोड,चार दात जोड,सहा दात जोड हवि तशि भेटेल. क्वालेटि नुसार बैलाची किंमत ठरवलि जाईल.
📌ठिकाण कृषि उत्पन्न बाजार समिती चालिसगाव जिला जलगांव महाराष्ट्र
आठवडे बाजार वार शनिवार ,बाजार असो किंवा नसो बैल अवेलेबल असतात visit now 🙏🔗🙏