Ritika Sawant's Kitchen
Welcome To Ritika Sawant's Kitchen :)
Ritika Sawant's Kitchen is all about Indian food. Indian food recipes are quite famous all over the world for their unique taste with a touch of chilies. If you are looking to cook delicious traditional and modern food recipes then you have stumbled upon the right channel.
Ritika Sawant's Kitchen YouTube Channel Serve you Indian recipes that are easy to cook and good to eat. Watch our videos to discover interesting and delicious recipes
Thanks for visiting Ritika Sawant's Kitchen :)
एकदम सोप्या पद्धतीने बनवा चमचमीत मसालेदार अंडा बिर्याणी | Anda Biryani Recipe | Egg Biryani
संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी करंजी । Karanji Recipe in marathi | Diwali Faral #karanji
अचूक प्रमाण वापरून एकदम परफेक्ट दाणेदार बेसन लाडू । Besan ladu recipe | Diwali Faral 😋
Mutton Keema Pattice | कुरकुरीत आणि चटपटीत मटण खिमा पेटीस 😋 | Keema Patties | Keema Aloo Patties
वर्षभर टिकणारी, सोपी, चटपटीत लिंबाची चटणी । लिंबाची आंबट गोड तिखट चटणी 😋। Lemon chutney
Patolya | पातोळ्या | गौरी गणपती नैवेद्यासाठी मऊसूत आणि रसरशीत पातोळी 🙏🏻😍
प्रसादाचा शिरा | सत्यनारायण पूजेसाठी सव्वा वाटी प्रमाणात चिकट न होणारा मऊसूत शिरा | Prasad Sheera 🙏🏻
10 मिनिटात ओल्या नारळाचे लाडू । मऊसूत माव्यासारखे लाडू । Coconut Ladoo Recipe
न चिकटणारे, पौष्टिक आणि खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे लाडू। gavhachya pithache ladoo recipe in marathi
पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम चटपटीत टोमॅटोचे सार, नुसतेच प्या किंवा भातासोबत खा ! Tomato Saar
नेहमीची तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवून पहा असं खमंग मेथी पिठलं | Methi Pithal Recipe
कुरकुरीत मूगडाळ भजी | मस्त पावसात गरमागरम भजी, ५ टिप्स वापरून कमी तेलकट । Moong Dal Bhaji Recipe
चाकूनेही कापू शकाल असे डेरीसारखे घट्ट दही बनवण्याची सोपी पद्धत 😍| Dahi | curd recipe
मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट होणारा, महीनाभर टिकणारा खुसखुशीत पदार्थ | methi mathri | मठरी
चुरचुरीत सांडगी मिरची | बुरशी न येता, १ वर्ष टिकणारी मसाला भरली मिरची | Sandagi Mirchi Recipe
भरपूर शक्ती आणि ऊर्जा देणारी पौष्टिक “उपवासाची बर्फी” । बिना साखर आणि बिना गूळ ड्रायफ्रुट बर्फी
15 मिनिटात उपवासाचा पराठा आणि मिरचीचा ठेचा | Upvasacha paratha & Thecha | instant upvas recipe
गावठी कोंबडीचे सुके आणि अळणी रस्सा । देशी कोंबडीचे सुके । Desi Chicken sukka | Chicken recipe
टोमॅटोचे लोणचे ।१५ मिनिटात चटपटीत टोमॅटोचे लोणचे । २-३ महिने टिकणारे टोमॅटोचे लोणचे ।Tomato Pickle
१० मिनिटात झटपट पौष्टिक बाजरीच्या पिठाचा नाश्ता आणि चटपटीत चविष्ट चटणी । बाजरीचा उत्तपा
चटपटीत वांग्याचे भरीत | आज बनवले नवऱ्याचे आवडते वांग्याचे भरीत । Vangyache Bharit Recipe
गव्हाच्या पिठाची टम्म फुगलेली आणि खुसखुशीत मटार कचोरी | matar kachori recipe | kachori recipe
पालक आणि पनीर पासून बनवला एकदम खुसखुशीत आणि चविष्ट नाश्ता । Palak paneer paratha
तांदळाचा डोसा आणि चटणी | १ वाटी तांदळापासून जाळीदार मऊसूत नाश्ता । डोसा । easy rice dosa recipe
प्रॅान्स मसाला । झटपट १० मिनिटात बनवा चटपटीत कोळंबी मसाला । Prawns Masala Recipe
तिळगूळ ।अचूक प्रमाण वापरून परफेक्ट तिळाचे लाडू |Tilgul ladoo । तिळगुळ रेसिपी
तिळगूळ वडी | पाक न करता मऊसूत पण खुसखुशीत तिळगूळ वडी | Tilgul Vadi Recipe | Tilgul
मेथीचे लाडू | पाक न बनवता मेथी लाडू | Methi Ladoo recipe
१/२ किलो बेसनाचे दाणेदार बेसन लाडू | Besan ladoo recipe in marathi
अर्धा किलो मैद्यापासून, तुपाचे योग्यप्रमाण घेऊन बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी | Diwali Recipes