Kitchen Wali Story
*Delicious, easy & budget friendly* recipes 🥗🍨 for busy weeknights, beginners, parents, .👩🍼👨👩👧👧
*Simple cooking, big flavour!* 😋 👌
new recipes on every day
🥘 "मराठी संस्कृतीची चव आणि आधुनिकतेचा स्पर्श – आमच्या किचनमधून तुमच्या स्वयंपाकघरात!"
✨ "फक्त पोट भरणं नाही, मनही तृप्त करणाऱ्या रेसिपी
इथे तुम्हाला रोजच्या जेवणासाठी सोप्या, चविष्ट आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीजपासून ते खास सण-समारंभासाठीच्या पारंपरिक पदार्थांपर्यंत सगळं काही पाहायला मिळेल.
आमचं उद्दिष्ट आहे – स्वयंपाकाला एक आनंददायी अनुभव बनवणं.
👉 शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या रेसिपीज
👉 पारंपरिक मराठी पदार्थ
👉 सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्याने बनवता येणाऱ्या रेसिपीज
👩🍳 चला तर मग, एकत्र येऊन स्वयंपाकघरातल्या या स्वादिष्ट प्रवासाला सुरुवात करूया!
Facebook link👉
https://www.facebook.com/rasika.marne
Instagram 👉
https://www.instagram.com/kitchenwali_story?igsh=MXFnZGo0YnNtNWxqeA==
youtube👉
https://www.youtube.com/@kitchen_wali_story
plz support ❣️ LIKE, SHARE, & SUBSCRIBE ❣️
joined youtube: 20 May 2025
फक्त 300 रुपयात घरचा घरी मनसोक्त No Oven Sizzling Brownie | आता घर भर चॉकलेट चा धूर आणि सुगंध
जबरदस्त चवीची झणझणीत मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी | Matakichi Bhaji
करायला खूपच सोपा आणि भरपूर स्वादिष्ट असा कमी वेळात तयार होणारा मोड आलेल्या मटकीचा भात | Mataki Bhat
पाहुणे आल्यावर बनवा हॉटेल सारख्या चवीची आणि झटपट होणारी पालक पनीर रेसिपी | Palak Paneer Recipe
मुलांच्या डब्यासाठी अगदी कमी वेळात बनणारी एकदम चटपटीत अशी टोमॅटोची चटणी | Tomato Chutney
वारंवार खाण्याची इच्छा होईल अश्या पौष्टिक आणि कुरकुरीत कोबीच्या वड्या | कोबीची वडी #kitchenwalistory
Without Egg अगदी झटपट होणारे खूप टेस्टी आणि स्पंजी पॅन केक | Soft, Fluffy, Sponge, Tasty Pan Cakes
कमीत कमी सामानात खमंग कुरकुरीत अळूची वडी बनवण्याची सोपी पद्धत | Patra | Aalu Vadi Recipe
रोजच्या मसाल्यात अजिबात कडू न होणार, जबरदस्त चवीची कारल्याची भाजी | Karlyachi Bhaji
ठेल्यावर मिळणारे चाऊमीन विसरताल जेव्हा घरीच असे चटपटीत चाऊमीन बनवाल | Veg Hakka Noodles
ढाबा स्टाइल चमचमीत पंजाबी दम आलू रेसिपी | दम Aaloo Recipe #kitchenwalistory
Sponge Mava Cake | अंड न वापरता बनवा बेकरी सारखाच सॉफ्ट स्पंजी मावा केक | बिना अंड बिना ओव्हन
खास घरगुती मसाल्यासह बनवा पंगतीतील तोंडली भात | Tondali Bhat Recipe #kitchenwalistory
अजिबात चिकट न होणारी चटपटीत भेंडी ची भाजी | Bhendi Bhaji #kitchenwalistory
हॉटेल पेक्षा भारी व्हेज कोल्हापुरी | Veg Kolhapuri Masala Recipe #kitchenwalistory
सिंहगडावर मिळणारे झणझणीत वांग्याचे भरीत | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असे वांग्याचे भरीत | Bharit
नागपुरी झणझणीत सावजी चिकन रस्सा | सावजी रस्सा | Saoji Chiken Recipe #kitchenwalistory
तर्रीदार झणझणीत खानदेशी शेव भाजी | शेव भाजी | How To Make Shev Bhaji Recipe #kitchenwalistory
नेहमी असाच बनवून खाल असा भन्नाट चवीचा अंड मसाला | 2 पोळ्या जास्तच खाल असा टेस्टी | Anda Masala
भूक नसली तरी 1 च्या जागी 2 चपात्या खाल इतकी टेस्टी मिरची ची भाजी | Mirchi Ka Salan #kitchenwalistory
बिस्किटा प्रमाणे खुसखुशीत जिरा शंकरपाळी | अचूक प्रमाण व सोपी पद्धत | Namkeen Recipe
या पद्धतीने करून पहा पाकातले खुसखुशीत रवा लाडू | खोबरं घालून केलेले मऊसूत रव्याचे लाडू
दिवाळी स्पेशल पारंपारिक खुसखुशीत पुडाची करंजी | खारी इतकी हलकी आणि भरपुर पदर सुटलेली करंजी
घरीच चिवडा मसाला बनवून करा एकदम चटपटीत कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा | दिवाळी स्पेशल चिवडा रेसिपी
कोणाला विश्वास नाही बसणार की ही भाजी घरी केलीये | ढाबा स्टाइल चमचमीत काजू मसाला रेसिपी | Kaju Masala
भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत शंकरपाळी | जिभेवर विरघळणारी शंकरपाळी | Shankarpali Recipe
मार्केट मध्ये मिळते अगदी तशी कुरकुरीत लसूण शेव | Garlic Shev Recipe ##kitchenwalistory
हलवाई सारखीच एकदम खस्ता आणि रसरशीत बालूशाही घरच्या घरी | Balushahi Recipe in Marathi
घरच्या घरी बाजार पेक्षा स्वस्त आणि झटपट होणारा दुधाचा मसाला | Milk Masala Powder #kitchenwalistory
घरच्या घरी Premix बनवण्यापासून रसरशीत गुलाबजाम बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत | Gulabjamun