R K Bhatkar
"Welcome to @R K Bhatkar, a channel dedicated to exploring & promoting the revolutionary thoughts of Gautam Buddha, Samrat Ashok, Sant Kabir, Sant Tukaram, Jijamata, Chhatrapati Shivaji Maharaj, Mahatma Phule, Savitribai Phule, Shahu Maharaj, Sant Gadge Baba, Dr. B.R. Ambedkar & Ramabai Ambedkar. Our content is designed to inspire a better understanding of these leaders' ideologies and how they continue to shape India's progress toward an inclusive and democratic society. Join us."
बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला समर्पित व आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी सामाजिक , धार्मिक ,राजकीय , शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळ, बौध्द धम्माचा प्रचार प्रसार करणे . बाबासाहब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक बौध्द कुटुंबाने रविवारी बुद्ध विहारात गेलेच पाहिजे हा विचार समाजात सर्व दूर पसरविणे धम्माचा प्रसार प्रचार करणे . गीत , काव्य , प्रवचन मालिका आयोजित करून समाज जागृती करणे .
३६२ वी बुद्धवंदना भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती महानगर महाबोधी बुद्ध विहार बडनेरा
वंचितांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष - सुजातदादा आंबेडकर वंचित बहुजन आघाडी
अमरावतीला अकोला पॅटर्न करा .राजेंद्र पाटोड वंचित बहुजन आघाडीची विजय संकल्प महासभा दर्यापूर येथे
भारतीय बौद्ध महासभा अमरावती महानगर अध्यक्षा आयुनी प्रमिलाताई शेंडे यांचा वाढदिवस साजरा 14 नोव्हेंबर
भारताच्या संविधानाचा अपमान सहन करणार नाही. सुजातदादा आंबेडकर वंचित बहुजन आघाडी
दर्यापूर - विजय संकल्प महासभा वंचित बहुजन आघाडी
भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्वची जिल्हा स्तरीय व्यापक सभा संपन्न
भारतीय बौद्ध महासभा स्वाभिमान शिकविते.. विजयकुमार चौरपगार राज्य संघटक
जिल्हास्तरीय सभेला संबोधित करतांना महानगर अध्यक्षा प्रमिलाताई शेंडे भारतीय बौद्ध महासभा अमरावती
बी एस आय मिशन 25 राबविण्यासाठी सज्ज व्हा...विजयकुमार चौरपगार राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा
बौद्ध धम्मात कार्तिक पौर्णिमेचे महत्व - विलास नागदिवे सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती
दर रविवारी जाऊ बुद्ध विहारी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती विकसनशील भारतासाठी प्रा प्रकाश बोरकर
361 वी बुद्धवंदना भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती महानगरचा ऐतिहासिक उपक्रम शुद्धोधन बुद्धविहार
भीमगीत - नवकोटी बहुजना आम्हा भीमाने दिक्षा बुद्धाची दिली.
इतिहास समता सैनिक दलाचा - वक्ते विलास नागदिवे सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शहर जिल्हाअमरावती
भीमगीत - लई बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात
पदाधिकाऱ्यांना भारतीय बौद्ध महासभेचे महत्व सांगताना अमरावती जिल्हा संघटक राजेंद्र क भटकर
भीमगीत - भीमावीणा वाटतो संसार हा सुना सुना गायक - अरुण शेंडे भारतीय बौद्ध महासभा बडनेरा
बुद्धगीत - बुद्ध मला कळू लागले गायिका मायाताई बोरकर भारतीय बौद्ध महासभा बडनेरा
भारतीय बौद्ध महासभा ग्राम शेलुगुंड महिला व पुरुष शाखा स्थापना ता. नांदगाव खंडेश्वर दिनांक 2/11/2025
बुद्धवंदना 360 वी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती महानगर तर्फे लुंबिनी बुद्ध विहार बडनेरा
कविता - वाढदिवस लोकशाहीचा स्वातंत्र्य समता सामाजिक न्यायाचा सादरकर्ते - चंद्रसेन गजभिये भा.बौद्ध महा
वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सत्कारमूर्ती चंद्रसेन गजभिये सचिव भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती
धम्म सहल औरंगाबाद दौलताबाद किल्ला अजिंठा लेणी कठीण चिवरदान भंते करुणानंद महाथेरो सत्कार सोहळा
समता सैनिक दलाच्या निर्मितीचा इतिहास थोडक्यात ऐकुन घ्या. भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा
बुद्धविहार धम्माच्या प्रचार प्रसाराची आधुनिक विज्ञान केंद्रे झाली पाहिजेत प्रा. प्रकाश बोरकर
भीमगीत - कापराची काया चांदन्याची छाया गायक - अरुण शेंडे भारतीय बौद्ध महासभा बडनेरा
रमाई गीत - झाली अमर या भूवरी रामजीची सून गायिका - माया बोरकर भारतीय बौद्ध महासभा बडनेरा
दर रविवारी जाऊ बुद्ध विहारी 359 वी बुद्ध वंदना भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती पंचशील बुद्धविहार
भीमगीत - बाबांच्या लाडक्या मुलांनो घर हे सोड गायक - मदन मोहन शाखाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा नांदगाव