Sonal's Recipes

नमस्कार मंडळी मी सौ सोनल धामणकर आपल्या या Sonal's Recipes या चॅनल वर तुमच खूप खूप स्वागत करते. मी या चॅनल वर नवीन,सोप्या,पारंपरिक रेसीपी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी दुपारी 1 वाजता घेऊन येते. आपला ha एक मराठी recipes चा चॅनल आहे. जिथे me नवीन innovative recipes तर दाखवते पण अगदी पारंपरिक (authentic) पदार्थ पण share karte. Food Blogger celaebrated recipes like cakes, drinks, snacks, veg , Non veg, breakfast lunch, dinner, tiffinboxrecipes हे सर्व me तुमच्याशी अगदी सोप्या पद्धतीने दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. म्हणुन हे सर्व recipes आवडल्या तर like, share नक्की करा. आणि Channel वर नवीन असाल तर channel la subscribe करा. THANK YOU FOR LOVE AND SUPPORT.
पहिला विडिओ 19 ऑक्टोबर 2022 la share केला आहे.

आपल्या नवीन चॅनल ची लिंक👇
Mejwani by sonal https://youtube.com/@mejwanibysonal?si=AOvk1FtaXqFuBem9

माझ्या या चॅनल चा पहिला विडिओ व त्याची लिंक खाली 👇 दिलेली आहे.
https://youtu.be/EfmRr-BU3Zk?si=wsp9ve-FIhQItGo_