Yogamarathi

नमस्कार, योगामराठी चॅनेल वर आपले स्वागत आहे🙏
मी मृणालिनी, एक प्रमाणित योगशिक्षिका आहे आणि तुमच्यासाठी या चॅनेल वर योगा व फिटनेस संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहे तेही आपल्या मराठी भाषेत.
तर या चॅनेल ला Subscribe करून मला सपोर्ट करा 😊

Let's join in building a healthy world for every indian👍🏻

#yogaforbeginners