Priya's life
हाय, माझे नाव प्रियांका आहे .हा माझा यूट्यूब चैनल आहे .येथे तुम्हाला भक्ती मार्ग ,सेवा मार्ग संबंधित व्हिडिओ ,शॉर्ट व्हिडिओ मिळतील. यामध्ये तुम्हाला सर्व स्वामी सेवा माहिती ,हिंदू सण संबंधी माहिती तसेच भक्तिमार्ग संबंधित माहिती मिळेल. या चैनल वर रोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट्स व्हिडिओ मधून माहिती मिळेल. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा .श्री स्वामी समर्थ!!!!
नवीन वर्षाचे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे, या दिशेला चुकून सुद्धा लावू नये वर्षभर घरात अडचणी येतात
मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करावे, एखादा गुरुवार राहीला असेल तर काय ? ,पूजा साहित्याचे काय करावे
मकर संक्रांति 2026 हे आहेत 5 शुभ रंग,या रंगाची साडी चुकून नेसू नका बांगड्या कोणत्या व किती घालाव्या
मकर संक्रांत 2026 शुभ मुहूर्त, संक्रांति फळ, पुण्यफळ दान संपूर्ण सविस्तर माहिती
मार्गशीष तिसऱ्या गुरुवारी हा अतिशय प्रभावशाली उपाय करा कोणतीही इच्छा व धनप्राप्तीसाठी उपयुक्त ठरेल
आज संध्याकाळी हा उपाय केल्याने दत्त महाराजांची अखंड कृपा राहील कोणती इच्छा पूर्ण करणारी सेवा
उद्या दत्तजयंतीला 21 तांदूळ या ठिकाणी ठेवा गाईला ही १ वस्तू खायला द्या इच्छापूर्ती व संकटमुक्त व्हाल
मार्गशीर्ष पौर्णिमेला सत्यनारायण,सेवा,उपाय हे करा माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची अखंड कृपा राहील
दत्त जयंतीला पूजा कशी करावी मंत्र स्त्रोत्र नैवेद्य ही सेवा केल्याने दत्त महाराजांची अखंड कृपा राहील
मार्गशीर्ष मध्ये अन्नपूर्णा जयंती कशी साजरी करावी मंत्र स्तोत्र सेवा नैवेद्य ही एक वस्तू अर्पण करा
स्वामी समर्थ महाराज फोटो व मूर्तीची स्थापना घरच्या घरी कशी करावी मंत्र स्त्रोत्र नित्यसेवा माहिती
मार्गशीषमध्ये संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा घरच्या घरी 1, 3,5,7,9,11,21 कशा कराव्या संपूर्ण माहिती
मार्गशीर्ष गुरुवार पूजा मांडणी साध्या सोप्या पद्धतीने मंत्र स्तोत्र संपूर्ण माहिती#margshirshguruvar
उद्या चंपाषष्ठीला तळी कशी भरावी कुलदेवाचा कुळाचार अशा पद्धतीने करावा अखंड दिव्याचे काय करावे
दत्त जयंती निमित्त या १ स्तोत्राची ११ किंवा ७ दिवसांची सेवा सर्व संकट,पापातून मुक्तता व इच्छापूर्ती
मार्गशीर्ष महिन्यामध्ये या २ स्रोतरांचे पठाण नित्यनेमाने केल्याने माता लक्ष्मी व भगवान विष्णूची कृपा
खंडोबा नवरात्रीमध्ये कुलदेवाची उच्च कोटीची सेवा हरिद्रा अर्चन हा १ मंत्र म्हणून कुलदेवाची अखंड कृपा
उद्या कार्तिक अमावस्येला या ठिकाणी १ दिवा हा मंत्र म्हणून लावा सर्व प्रकारची संकटे दुःख दूर होतील
खंडोबा नवरात्र अखंड दीप कसा प्रज्वलित करावा घटस्थापना नसेल तरी कुळ देवाची अशी सेवा करावी
खंडोबा नवरात्रीमध्ये मल्हारी सप्तशती पाठाचे वाचन,नियम अटी,किती पाठ करावे,कुलदैवत उच्च कोटीची सेवा
कालभैरवाष्टक #kalbhairavashtakam कालभैरव जयंती निमित्त पठण व श्रवण , प्रभावशाली स्तोत्र
कालभैरवनाथ जयंतीला मुख्य दरवाजाच्या वरती ही १ वस्तू हा १ मंत्र म्हणून ठेवा सर्व संकटांचा नाश होईल
मार्गशीर्ष 2025 एकूण गुरुवार किती स्वामी समर्थ ११ गुरुवार व मार्गशीर्ष गुरुवार एकत्र करू शकतो का
मार्गशीर्ष 2025 महिन्यात या संपूर्ण नियमाचे पालन केल्याने केलेल्या सेवेचे वृत्ताचे संपूर्ण फळ मिळते
कालभैरवनाथ जयंती काय करावे नैवेद्य ही १ वस्तू अर्पण करून ही१ प्रभावशाली सेवा केल्याने सर्व संकटे दूर
कालभैरवनाथ जयंती पर्यंत करा ही सेवा प्रत्येक समस्यांवर, अडचणी, वाईट शक्तींपासून सुरक्षा कवच सेवा
दत्त जयंती निमित्त स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसांची सेवा काय,कशी करावी कधीपासून सुरू करावी
आज संध्याकाळी लक्ष्मी प्राप्तीसाठी वर्षातून एकदाच केली जाणारी सेवा, महिलांनो नक्की करून पहा
कार्तिक पौर्णिमा / त्रिपुरारी पौर्णिमेला नकारात्मकता व लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय व सेवा करा
कार्तिक स्वामी सेवा वर्षातून एकदाच धनप्राप्ती व मुलांसाठी उपाय कार्तिक स्वामी दर्शन कोठे घ्यावे