TDS Marathi

Subscribe 🔔
🎬"स्वागत आहे तुमचं, TDS मराठी कुटुंबात!
आपल्या मातीतल्या गोष्टी 'आपल्या भाषांत 'आपल्या माणसासोबत पोहोचवणे हाच आमचा हेतू!
आज मराठी इंडस्ट्री आणि महाराष्ट्राचं नाव जिथं हवं तिथं पोहोचत नाहीये.
👉 अनेक चांगल्या गोष्टी दबल्या जातात,
👉 वाईट गोष्टींवर कुणी आवाज उठवत नाही,
👉 आणि मराठी कलाकार, मराठी सिनेमाला योग्य नावलौकिक मिळत नाही.
🛑 म्हणून आम्ही ठरवलंय - महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी पुढे आणू आणि वाईट गोष्टींच्या विरोधात उभं राहू.

💡पण हा प्रवास तुमच्या सपोर्टशिवाय शक्य नाही.
👉 म्हणूनच आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करतो:

📌 आमचं ध्येय आहे किमान 5000 Subscribers एकत्र करून एक मजबूत आवाज बनवायचा.
कारण तेव्हाच आपण एकत्र येऊन मराठी इंडस्ट्रीसाठी आणि महाराष्ट्रासाठी सरकारसमोर उभं राहून आपला विषय मांडू शकू.

तुमचा एक क्लिक तुमचं जीवन बदलू शकतो! चला,
आजपासून आपण एक नवीन प्रवास सुरू करूया! 💥

📩Business Enquiries an Qualbretion: [email protected]

Thanks 👍

https://youtube.com/@tds_marathi?si=F87M5bEYaQG4JDkF