Ravindra Chavan
गलत का विरोध खुल कर कीजिए चाहे राजनीति हो या समाज,
इतिहास आवाज उठाने वालो पर लिखा जाता है.!! तलवे चाटने वालो पर नही..!
आवाज नव्या पिढीचा..
सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत आहे लढत राहणार..
केसापुर ग्रामपंचायत 15 विक्त आयोग मार्फत आलेल्या निधीच वाचन.
केसापुर ग्रामपंचायत ग्रामसभा युवकांचा लक्षवेधक मुद्दा.
ग्रामसेविकेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग बनवीत असताना कशाप्रकारे धमक्या दिल्या जातात.
ग्रामपंचायत च्या बँक खात्यात किती पैसे आहेत व बँक स्टेटमेंट बघा आपल्या मोबाईल मध्ये.
ग्रामपंचायतला कोणकोणत्या योजनांद्वारे किती निधी येतो हे ग्रामसभेमध्ये सांगणे बंधनकारक आहे.
अपंग व्यक्तींचा अधिकार माहिती करून घेऊ.
ग्रामपंचायत सदस्यांचे कर्तव्य व कामे कोणते.
ग्रामपंचायतला 14 वा वित्त आयोग व 15 वा वित्त आयोग यातून निधी कसा प्राप्त होतो या विषयी माहीती घेऊया.
केसापुर ग्रामसभा ग्रामपंचायत भ्रष्टाचार भाग - 1