Shivani Recipes
नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे या शिवानी रेसिपी मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे.. साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.
Hello Friends,
Welcome to All of you in my channel 'Shivani Recipes' . I will Show you the Traditional Marathi Dishes, which you can cook easily, and take a tast of famous marathi cuisine. I post some recipes from other cuisines as well. You will love this little effort of us and of course of all these cooking. Please Subscribe our Channel and enjoy all traditional and simple recipes. Thank you !
🍯 गुळातील रसरशीत आवळ्याचा मुरांबा 🍋 | Sweet & Tangy Amla Murabba Recipe 🌿 | Shivani Recipes
अळीवाचे लाडू | केसगळती, हिमोग्लोबिन आणि कंबरदुखीवर रामबाण उपाय | Winter Special ❄️ | DinkLadurecipe
🥵झणझणीत मिसळ पाव 😋घरच्या घरी बनवा | Kolhapuri Misal Pav| Spicy Misal Pav| Misal pav| Shivani Recipes
झटपट कुकरमध्ये बनवा हॉटेलसारखी पावभाजी 😋 | pav bhaji in cooker | #shorts | shivanirecipes
झटपट कुकरमध्ये बनवा हॉटेलसारखी पावभाजी 😋 | pav bhaji in cooker | #shorts | shivanirecipes
1/2 किलो 🍪बेसनाचे लाडू | न चिकटणारे आणि 💯 दाणेदार लाडू | सविस्तर कृतीसह besan ladoo recipe | Diwali
कधीच फसणार नाहीत! दिवाळीसाठी परफेक्ट खुसखुशीत आणि 💯 जाळीदार अनारसे | अचूक प्रमणासह | anarase recipe
साबुदाण्याची खीर | upvas special | easy recipe| sabudana kheer | vrat special #kheer
तवसाचे वडे | काकडीचे वडे | pitrupaksh vada recipe | Kakdiche Vade| Cucumber Vade |💯 टम्म फुगणारे वडे
Ganpati Decoration | Vlog 01 | Ganpati Bappa Morya 🙏| Shivani Recipes | Aamcha Ghar Cha Ganpati 2024
सिक्रेट टिप्सने बनवा मऊसूत उकडीचे मोदक | एकदा पाहिलं की नक्की जमेल! | ukdiche modak | modak recipe
श्री सत्यनारायण पुजेसाठी मऊ लुसलुशीत दाणेदार प्रसादाचा शिरा | Prasadacha Sheera | Suji ka Halwa
मऊ रसरशीत नारळी भात | नारळीपौर्णिमा स्पेशल पारंपरिक पद्धतीने NaraliBhat | Coconut Rice |
महिनाभर टिकणाऱ्या पांढऱ्याशुभ्र मऊ Naralachi Vadi | Olya Naralachi Vadi | Instant Coconut Burfi
Dinde Recipe | नागपंचमी स्पेशल पारंपरिक पुरणाचे दिंडे | Puranache Dinde | Maharashtrian Recipes
आजींची खास रेसिपी: नाचणीची आंबिल | पोटाला थंडावा देणारी पौष्टिक नाचणीची आंबील | Summer Special Drink
नाचणी सत्व 😋,आयर्न आणि प्रोटीनचा खजिना 💪, आता बनवा सहज घरच्या घरी! | Ragi porridge |Shivani Recipes
पारंपारिक श्रीमंत पदार्थ - त्रिपुरसुंदरी पुरणपोळी रेसिपी | सोप्या पद्धतीने बनवा! | Tripura Sundari |
तासाभरात बनणारी गुढीपाडवा स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी रेसिपी | Gudhipadawa Special Thali | Gudi Padwa
एकदा खाल्ली की थांबू शकणार नाही! जिभेवर ठेवताच विरघळणारी रसरशीत मावा गुजिया गोड,रसरशीत | Mava Gujiya
१/२ किलो पुरणपोळी नवशिक्यांसाठी आणि नवविवाहीत तरुणींसाठी योग्य प्रमाण आणि टिप्स सह| Puranpoli Recipe
तुम्ही कधीही असे स्वादिष्ट ,जालीदार आणि माव्यासारखे मालपुवे खाल्ले नसतील |Malpua recipe|Holi Special
10 लोकांसाठी कुकरमध्ये झटपट बनवा पावभाजी रेसीपी। Instant Pav Bhaji | Pav Bhaji in Pressure Cooker
श्री रामाच्या आगमनानिमित्त गाजराच्या हलव्याचा नैवेद्य | गाजर हलवा बनवायची सोप्पी पद्धत | Gajar Halwa
मऊ लुसलुशीत मेथीचे थेपले टिफिन किंवा नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी | Methi Thepla Recipe For Travel
१००% कडक न होणारे | संपेपर्यंतर खुसखुशीत राहणारे १ किलो प्रमाणात मऊसूत तीळाचे लाडू | Tilache ladu
आता उपमा प्रत्येक वेळी मार्केटप्रमाणेच परफेक्ट बनवला जाईल |या ४ टिपांसह स्टेप बाय स्टेप उपमा रेसिपी
लहान असो वा मोठे सर्वच आवडीने खातील हे टेस्टी मेथीचे वडे | नाष्टा रेसिपी | Methi Vada
कापसाहूनही मऊ, जळीदार, गुबगुबीत इडली आणि सोबत नारळाची चटणी | Idli Recipe | Idli Batter
फक्त ४ साहित्य घालून बनवा कापसासारखा मऊ आणि स्पॉन्जी जगातील सर्वात सोप्पा स्पॉंज केक | Without Oven