Pradeep Talekar & Family,😊
🚩जय शिवराय 🚩
माझी छोटीशी ओळख.....
कोकणकर + मुंबईकर ...
नमस्कार मित्रहो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी YouTube channel वर ज्याचं नांव आहे Pradeep Talekar and family 😊
मी या यूट्यूब चैनल मार्फत कोकणची संस्कृती, कोकणची लोककला, मुंबईचा गणेशोत्सव, मजा मस्ती आणि नवनवीन रेसिपी यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे.
मित्रहो आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.🙏 आणि हो 🔔 आयकॉन ला ऑन करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील.
.........................................
Pradeep Talekar
From : Mumbai/ Thane
Gaon : Ratnagiri
🚩मराठी माणूस🚩 https://instagram.com/pradeep.r.talekar?igshid=NzZlODBkYWE4Ng==
अंगात हवी रग... रक्तात हवी धग..
छाती आपोआप फुगते...
एकदा जयशिवराय म्हणून बघ 🚩🙏
मधुरा गेली मैत्रीणींचा घरी हळदी कुंकू ला || गुरुवार ची पुजा || मुली आल्या घरी| मधुराने केला नैवेद्य
गुरुवारची पूजा आणि श्री दत्त जयंती केली साजरी || उपवास स्पेशल रेसिपी ||@paddywithmaddy #youtube
परतीचा प्रवास आणि कुळीदाची शेती ||मजा मस्ती vlog || दिवा एक्स्प्रेस चा प्रवास ||@paddywithmaddy
प्रणालीच्या मुलीचा बरसा || पारंपरिक पद्धतीत बरसा ||नामकरण सोहळा @paddywithmaddy #trending #youtube
कोकणातील पारंपरिक पद्धतीने साखरपुडा || @paddywithmaddy #youtube #साखरपुडा #kokan #trending
वैभववाडीतील श्री दत्त महाराजचं मठ आणि आरूळे गावातील विठ्ठल रखूमाई चे मंदिर || सर्वानी घेतले दर्शन ||
पाहुणे आले घरी || घेतली नवीन गाडी || घरा जवळ चा परिसर ||@paddywithmaddy #youtube #kokan
सगळे गेलो गावाला कोकण कन्या ट्रेन चा प्रवास || मजा मस्ती vlog #kokan @paddywithmaddy #youtube
झटपट आणि चविष्ट चमचमीत अशी मसाला शिमला मिरची @paddywithmaddy #youtube #trending #shimlamirch #recipe
सोनी गेली ऑर्डर ला गेव्याला 😄 कोकण रेल्वे चा प्रवास @paddywithmaddy #youtube #trending #kokan #goa
एकदम चविष्ट व अजिबात कडू न लागणारी भरलेल कारलं ||झटपट आणि चटपटीत 😋@paddywithmaddy #youtube #trending
झटपट आणि स्वादिष्ट दही तडका नक्की करून पहा 😋 #dahitadkarecipe #dahitadka @paddywithmaddy #youtube
पारंपरिक पध्दतीत बनवा खरवस चविष्ट आणि जाळीदार खरवस ||खाला तर खात राहाल अशा खरवस ||@paddywithmaddy
आमच्या घरी आले भरपूर पाहूणे आणी केली धमाल मजा मस्ती 😄😄|| मधुराने केला पाहूण्यांसाठी स्पेशल मेन्यू 😋
तुळशीचं लग्न २०२५ || तुळशीच्या लगनाची धमाल 😄|| गेलो आक्काच्या घरी तुळशीच्या लगनाला||@paddywithmaddy
गणपतीपुळे बाप्पांचे दर्शन आणि परतीचा प्रवास| @paddywithmaddy ##youtube #kokan #travelvlog #viral
मित्रांसोबत गेलो देवबाग बीच |घेतली बोटींगची मज्जा | @paddywithmaddy #youtube #trending #kokan #beach
कोकणातील राटेश्वर मंदिर @paddywithmaddy #kokan #youtube #shivmandir #shankar #devotional
कुणकेश्र्वर मंदिर दर्शन आणि बघायला गेलो पवन चक्की | @paddywithmaddy #youtube #template #travelvlog
गेलो राधानगरी घाटातून धरण आणि छ. शाहू महाराज स्मारक @paddywithmaddy #youtube #trending #dam #ghats.
मित्रांसोबत गेलो आपल्या कोंकणात, जाताना घेतले बाळूमामांचे दर्शन | @paddywithmaddy #youtube #kokan
गेलो टिटवाळा गणेश मंदिरात आणि केली बोटिंग 😄😄मावशी कडे गेलो दिव्याला 😄@paddywithmaddy #youtube
पाडव्याला दिलं मधुराला मोठ गिफ्ट 🎁🎁 मामा आला पहिल्यांदाच आमच्या घरी 😄#भाऊबीज#bhaubeej #vlogs#youtube
कोकणातील पारंपरिक पध्दतीत केली नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन साजरा || घरात आला एक नवीन सदस्य ||#vlogs
दिवाळीची शाॅपिंग 😄😄आणि धनत्रयोदशी ची केली पूजा|| diwali special Shopping vlog @paddywithmaddy
केली वसुबारस ची पूजा आणि दिवाळी ची तयारी 😄 राणी ला घेतले फटाके @paddywithmaddy #youtube #trending
मधुराने बनवला दिवळीचा फराळ || झटपट आणि खमंग खुशखुशीत असा फराळ @paddywithmaddy #diwali #faral #फराळ
दिवाळी स्पेशल फराळ आणि राणी चा वाढदिवस केला साजरा ||दिवाळीसाठी मधुराने केले एका दिवसात ३ पदार्थ||😋😋
आमच्या घरची दसरा पूजा || मधुरा ने बनवला दसरा स्पेशल मेन्यू|| घेतले वासिंद च्या देवींचे दर्शन 🙏🙏
सोनी गेली दिव्याला मावशी कडे || नवरात्री स्पेशल व्लाॅग | गरब्या ची धम्माल 😄 @paddywithmaddy #youtube